• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एसटीच्या स्मार्टकार्डसाठी ३१ मार्चची डेडलाइन‎;
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ‎ आदेश

माणगंगा by माणगंगा
January 31, 2023
in महाराष्ट्र
0

एसटीच्या स्मार्टकार्डसाठी ३१ मार्चची डेडलाइन‎;
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ‎ आदेश

त-हाडी प्रतिनिधी : ७५ वर्षावरील ज्येष्ठ‎ नागरिक विविध योजनांतील‎ लाभार्थ्यांना मोफत तसेच ६०‎ वर्षावरील नागरिकांसह रुग्णांना‎ बसेसच्या प्रवास भाड्यात सवलत‎ मिळण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक‎ आहे. मात्र, कार्ड काढण्यासाठी‎ तांत्रिक अडचणी येत असल्याने‎ शासनाकडून स्मार्ट कार्ड‎ काढण्यासाठी ३१ मार्च पर्यंतची‎ योजनांतील देण्यात आली आहे.‎ त्यामुळे ज्यांना एसटी महामंडळाच्या‎ बसचा मोफत प्रवास सवलतीचा‎ प्रवास करण्याची मुभा आहे,‎ त्यांच्याकडे दोन महिन्याचा अवधी‎ असल्याचे समोर आले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ‎ तर्फे ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध‎ सामाजिक घटकांना प्रवास प्रवास‎ भाड्यात सवलत देण्यासाठी शासनाने‎ एक जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड‎ योजना कार्यान्वित करण्यात आली‎ आहे.

या योजनेतून ज्येष्ठ नागरिक,‎ विविध सामाजिक पुरस्कार प्राप्त‎ व्यक्ती, विद्यार्थी तसेच रुग्णांना स्मार्ट‎ कार्ड देण्यात येत आहेत. त्यासाठी‎ त्याची अगोदर नोंदणी करुन घेण्यात‎ येत आहेत. महामंडळाने गैरप्रकाराला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आळा घालण्यासाठी या स्मार्ट कार्ड‎ योजना सुरू केली आहे. त्यानुसार‎ प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा,‎ अशी अपेक्षा आहे.‎

२९ घटकांना लाभ : महामंडळाच्या‎ बसेसमध्ये जिल्ह्यातील २९ प्रकारच्या‎ समाज घटकांना बसेस शंभर टक्के‎ तसेच २५,५० आणि ७५ टक्के‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सवलत देण्यात येते. यात‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ‎ साठे, संत गाडगे बाब व्यसनमुक्ती‎ पुरस्कार आणि अन्य पुरस्कार प्राप्त‎ व्यक्तींना व पत्रकार, लोकसभा‎, विधानसभा प्रतिनिधींना मोफत‎ प्रवास सुविधा आहे.‎‎


रिजार्च होत नसल्याची अडचण‎ विविध योजनेतून देण्यात येणाऱ्या सवलतीतून‎ अनेकांना स्मार्ट कार्डाचे वितरण करण्यात आले‎ आहेत.त्याचे नुतनीकरणही करण्यात आले‎ आहेत. मात्र त्याचे रिचार्ज करण्यात तांत्रिक अडचण‎ निर्माण झाली. तसेच सर्व्हरची अडचण भेडसावत‎ असल्याने सध्या कार्ड वितरण बंद आहेत. ते लवकरात‎ लवकर सुरू व्हावेत अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.‎


सर्व लाभार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक‎‎ शासनाने ३१ मार्च पर्यंतची डेडलाईन दिली शासनाकडून‎ आतापर्यंत चार वेळा डेडलाईन दिली आहे. त्यानुसार‎ आता ३१ मार्च पर्यंतची डेडलाईन अगोदरच घोषित केली‎ आहे.
या काळात सर्वच लाभार्थीनी नोंदणी करुन घेणे‎ आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना मोफत बस प्रवास‎ करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी‎ स्मार्ट कार्ड काढून घेणे आवश्यक आहे.

Views: 239
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नविन वर्ष, नविन संकल्प !! सदर क्रमांक:-20 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

नविन वर्ष, नविन संकल्प !! सदर क्रमांक:-24 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)