• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा…! सकाळी दहा वाजता पासूनच जाणवते कडक ऊन

माणगंगा by माणगंगा
March 3, 2023
in महाराष्ट्र
0

आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा…!
त-हाडी
सकाळी दहा वाजता पासूनच जाणवते कडक ऊन

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिरपूर तालुक्यासह परिसरात कमाल पारा ३८ अंशावर गेल्याने उन्हाचा तडाका वाढला आहे. पहाटे काही अंशी वातावरणात गारवा जाणवत असून सकाळी पासूनच कडक ऊन जाणवत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


महिला उन्हापासून बचाव करण्यासाठी आतापासूनच स्कार्फ गुंडाळून सनकोटचा वापर करताना दिसू लागल्या आहेत. शिवाय त्वचेचा काहींना त्रास जाणू लागल्याने सनस्क्रीन लोशन व इतर औषधांचा वापर करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांना उन्हाची लाही जाणवू लागली आहे. त्यात परीक्षा सुरू झाल्याने आता कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे. नोकरदार वर्ग ही उन्हाच्या त्रासामुळे आठच दिवसात मेटाकुटीला आला आहे. अद्याप उन्हाळ्याला एप्रिल मे बाकी आहे. तोपर्यंत
सर्वच चांगले थंडगार पेयाकडे वळू लागले आहे.बाजारातही कलिंगड,द्राक्षे फळांची मागणी वाढली आहे.

उन्हापासून बचावासाठी चष्मांची खरेदी

  • उन्हाची चाहूल लागली असून,दुपारी उन्हाची चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे नागरिक
    उन्हापासून बचाव करण्यासाठी चष्मे,रुमाल,स्कार्फ खरेदी करत आहेत.शहरातील विविध मार्गावर चष्म्याचे स्टॉल लागले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात चष्म्यांच्या खरेदीसाठी किरकोळ गर्दी होत आहे,तर रुमाल,स्कार्फ व टोप्यांची दुकाने शहरात सजली आहेत.शहरात व राष्ट्रीय महामार्ग,राज्यमार्गांच्या कडेला असलेले चष्म्याचे स्टॉल नागरिकांना आकर्षित करीत आहेत.

बाजारात गरिबांचे फ्रीज दाखल

  • उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाणीच सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठ विक्रीसाठी बाजारात सज्ज ठेवले जातात यंदा खास माती पासून तयार करण्यात आलेले माठ विक्रीसाठी आलेले आहेत.फ्रिजसारखा थंडावा देणाऱ्या या माठांना चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. गरिबांचे फ्रिज असे माठाला म्हटले जाते. पाणी हे आरोग्यदायी असते दिवसातून किंवा दहा मोठे ग्लास पाणी गरजेचे असते वैद्यकीय सल्ल्यातही पाण्याला महत्व दिले जाते.

रसवंती गृहांना सुगीचे दिवस

रात्री थंडी आणि दिवसभर उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. फेब्रुवारी संपला असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.दिवसभर ऊन असल्याने शहरातील चौकाचौकासह राष्ट्रीय महामार्गांवर व तालुक्यातील बसस्थानक परिसरात बाजाराच्या ठिकाणी रसवंतीगृहाची घुंगरे वाजू लागले आहेत.फेब्रुवारी नंतर लग्नसराईचा काळ देखील सुरू होते.त्यामुळे लोक खरेदीसाठी दुपारच्या वेळात बाहेर पडतात आणि मग खरेदीनंतर थंडगार रस प्यायला आपोआपच पावले रसवंतीगृहाकडे वळतात रसवंतीच्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळा भर रोजगार मिळत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर अनेक बेरोजगार युवकांनी रसवंतीची दुकाने थाटली आहेत.

Views: 132
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

गळवेवाडी दारू विकताना एकाच पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)