• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

लुपिन फाउंडेशन धुळे व प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी शिबिर

माणगंगा by माणगंगा
March 4, 2023
in महाराष्ट्र
0
लुपिन फाउंडेशन धुळे व प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी शिबिर

लुपिन फाउंडेशन धुळे व प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी शिबिर

त-हाडी-

तऱ्हाडी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लुपिन फाउंडेशन, धुळे. व प्राथमिक आरोग्य केंद्र विखरन यांच्या संयुक्तपणे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी सावित्रीबाई मातेचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जय मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर, तंटामुक्त अध्यक्ष तुळशिराम भामरे हस्ते यांच्या दिपप्रज्वलन केले डॉ प्रताप पवार वैद्यकिय अधिकारी डॉ आरती चित्ते डॉ सुनील वाणी स्रीरोगतज्ञ डॉ सोलंकी नेत्ररोगतज्ञ डॉ धनश्री चौधरी मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष,रावसाहेब चव्हाण कैलास फुलपगारे प्रकाश वाघ हर्षल बागुल पी.यू.मॅनेजर श
विद्या बुवा लुपिन फाऊंडेशन चे कृषी मित्र उपस्थित होते तसेच शिबिर यशस्वी होणेसाठी लुपिन फाऊंडेशनचे संदीप पाटील ‘अक्षय पाटील , सीमा पाटील मीनल पाटील, रिंकू महाले राहुल पाटील प्रफुल बोरसे , दिपाली बडगुजर ,योगिता बडगुजर ,संजू वाघ माधव पगारे ,यांनी प्रयत्न केले यावेळी ९५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली

कार्यक्रमचे प्रस्तावना डॉ प्रताप पवार यांनी केले यांनी सांगितले की महिलांनी सर्व आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घ्यावा बीपी, डायबिटीस, डोळे तपासणी केली जाते

दर सोमवारी व गुरुवारी बीपी डायबिटीस तपासणी केली जाते तसेच गोळ्या औषधे मोफत उपलब्ध करून देणे तसेच रावसाहेब चव्हाण यांनी सांगितले की शासन आपल्यावर आरोग्यवरती खुप चांगले उपक्रम शिबिर राबवत आहे आपल्या गावातील लोकांनी महिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा
आभार प्रदर्शन डॉ फुलपगारे यांनी केले आहे

फोटो -त-हाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र महिलांची आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना व तपासणी करताना जय मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर तंटामुक्त अध्यक्ष तुळशिराम भामरे, मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण डॉ प्रताप पवार, डॉ सुनिल वाणी, डॉ आरती चित्ते, डॉ सोलंकी, डॉ कैलास फुलपगारे, डॉ प्रकाश वाघ,

Views: 149
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ बालाजी जाधव ,स्वातगाध्यपदी प्रशांत पाटणे,निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे यांच्या निवडी जाहीर

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ बालाजी जाधव ,स्वातगाध्यपदी प्रशांत पाटणे,निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे यांच्या निवडी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)