प्रदान
डोंगरगाव ग्रामपंचायतीस महिला रत्न पुरस्कार
प्रदान
शिंदखेडा तालुक्यातील आदर्श डोंगरगावास यापूर्वीही आदर्श गाव आदर्श पंचायत समिती निर्मल ग्राम तंटामुक्त गाव निसर्ग मित्र असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून आज स्मार्ट व्हिलेज या उपक्रमा अंतर्गत मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लोकनियुक्त सरपंच सुवर्णा ताई पाटील व ग्रामपंचायत यांना सन्मानित करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ता मेधाताई पाटकर मराठा सेवा संघ प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष छायाताई पवार यांच्या हस्ते डोगरगाव ग्रामपंचायतीस महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामुळे सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे







