• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

घरात वडिलांचा मृतदेह अन् दहावीचा पेपर…पेपर संपल्यावर वडीलावर अंत्यसंस्कार ……….

माणगंगा by माणगंगा
March 7, 2023
in महाराष्ट्र
0
घरात वडिलांचा मृतदेह अन् दहावीचा पेपर…पेपर संपल्यावर वडीलावर अंत्यसंस्कार ……….

घरात वडिलांचा मृतदेह आणि दहावीचा पेपर…पेपर संपल्यावर वडीलावर अंत्यसंस्कार ……….

त-हाडी

अशा द्विधा संकट काळात नातेवाईक व ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी 16 वर्षीय मुलाला धीर दिल्याने घरात वडिलांचा मृतदेह घरात ठेऊन मुलगा परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिल्यानंतर वडीलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील विखरण येथ 6 मार्च रोजी घडली.
सध्या तालुक्यात 10 व 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत.

दिनांक 6 मार्च रोजी इंग्रजीचा होता.तालुक्यातील विखरण येथील हर्षल भाऊसाहेब पवार याचा गावातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात पेपर होता त्यासाठी हर्षलने अभ्यास केला मात्र 6 मार्च रोजी पहाटेच वडील भाऊसाहेब झुलाल पवार वय 50 यांचे निधन झाले.त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात असतांना हर्षलचे शैक्षणिक नुकसान होऊन नये यासाठी विखरण येथील ग्रामस्थ आणि साने गुरुजी विद्यालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न करीत अगोदर दहावीचा पेपर झाल्यावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार हर्षल याने मोठ्या धीराने विखरण गावातील साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक विद्यालयात परीक्षेसाठी पाठवण्यात आले.हर्षलला पेपर चालू असताना विद्यालयचे आजी माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका तथ परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालिका उपकेंद्र संचालक विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी धीर दिला.
पेपर पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Views: 203
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीचे शाखा अभियंता निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई 

आटपाडीचे शाखा अभियंता निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)