• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

हनुमानवस्ती विनंती बस थांब्याचे सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते अनावरण

माणगंगा by माणगंगा
March 10, 2023
in महाराष्ट्र
0
हनुमानवस्ती विनंती बस थांब्याचे सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते अनावरण

हनुमानवस्ती विनंती बस थांब्याचे सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते अनावरण

प्रतिनिधी

हनुमान वस्ती विनंती बस थांब्याचे आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
पालम ते ताडकळस मार्गावर कळगाववाडी गाव आहे. काही शेतकरी ,शेतमजूर मुख्य रोडच्या बाजूलाच बऱ्याच वर्षापासून शेतात वास्तव्यास आहेत. या वस्तीला हनुमान वस्ती हे नाव देण्यात आले.

याठिकाणी ये जा करणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी बस थांबत नव्हती . या ठिकाणी बस थांबण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या वस्तीवरील ग्रामस्थांनी आम पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे मांडली. बोबडे यांनी एसटी परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे ग्रामस्थांची अडचण कळवली. विभागीय नियंत्रकांनी परभणी आगारप्रमुखांना आदेशित केल्यावर या ठिकाणी बस थांबायला सुरुवात झाली. रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली यां नामफलकाचे अनावरन सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण किसनराव सकनुर, सरपंच रामभाऊ सकनुर, दतराव गवते, नामदेव सकणुर ,हनुमान सकनुर ,सुधाकर सकणुर, बाबाराव सकनूर, रामदास निळे, पांडुरंग सकनुर आदीं सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बस थांबण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सखाराम बोबडे पडेगावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
Views: 283
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विभुतवाडीत जागतिक महिला दिन, व मॉडेल स्कूल आढावा बैठक संपन्न

विभुतवाडीत जागतिक महिला दिन, व मॉडेल स्कूल आढावा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)