• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांचा सन्मान गौरव पुरस्कार

माणगंगा by माणगंगा
March 13, 2023
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांचा सन्मान गौरव पुरस्कार

शेतकऱ्यांचा सन्मान गौरव पुरस्कार

सलादे बाबा कला क्रीडा मंडळ व सलादे बाबा फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकरी यांचा सन्मान एप्रिल मध्ये मंत्री महोदयांच्या उपस्थितीत करण्यात येणार उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातून शेतकरी महिला व पुरुष यांची नावे आपण सुचवावी त्यांचा यथोचित गौरव होणार असल्याची माहिती आयोजक श्री मनोहर नाना पाटोळे व श्री सुरेश माधवराव सलादे यांनी दिली.


नाशिक येथील सलादे बाबा फार्मर प्रोडूसर कंपनी व सलादे बाबा कला क्रीडा मंडळ विद्यमानाने नाशिक येथे एप्रिल महिन्यात मान्यवर मंत्री महोदय व अभिनेते यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव अहमदनगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी महिला व पुरुष यांची निवड करून सलादे बाबा बळीराजा कृषी सन्मान 2023 हा देण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी महिला व पुरुषांची नावे व नामांकने बोलवली जात असून आपल्या गावातील तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणाऱ्या स्त्री पुरुष यांची नावे आपण खालील पत्यावर किंवा मोबाईल वर संपर्क करून कळवावी .


शेतकरी नाव सुचवताना पूर्ण नाव गाव पत्ता व मोबाईल नंबर अशी माहिती द्यायची असून इव्हेंट मॅनेजमेंट v व आयोजकांकडून नावे आलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून नामांकन जाहीर केली जातील.
प्रत्येक जिल्ह्यातून आठ शेतकरी या पुरस्कारासाठी निवडले जाणार आहे एकूण 40 शेतकऱ्यांना सलादे बाबा बळीराजा कृषी सन्मान देण्यात येणार आहे हे पुरस्काराचं सहावं वर्ष असून अतिशय भव्य दिव्य व आखीव रेखीव कार्यक्रमांमध्ये बळीराजाला सन्मानित करण्यात येत असते तरी उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्याला माहीत असलेले प्रगतशील शेतकरी यांचे नावे खालील नंबर वर कळवावी पुरस्काराचे स्वरूप श्री व सौ यांना महाराष्ट्रीयन फेटा त्याबरोबरच सन्मानचिन्ह सन्मानपत्र भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल


यासाठी शेती व शेतीशी संबंधित प्रक्रिया उद्योग यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना मंडळाच्या वतीने निमंत्रित करण्यात येत आहे
31 मार्चला निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल नाव सुचविण्यासाठी संपर्क श्री राहुल पाचोरकर
90215 95176 नासिक
श्री दत्तात्रय शिंदे वडनेर भैरव नाशिक 8657755777
नंबर वर संपर्क करावाअसे आवाहन आयोजक श्री.मनोहर नाना पाटोळे,श्री.रामचंद्र आप्पा मोरे,श्री.सुरेश सलादे यांनी केले आहे
Views: 253
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान

धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)