• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

समाजसेवक सुमित पंडित यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
March 18, 2023
in महाराष्ट्र
0
समाजसेवक सुमित पंडित यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

समाजसेवक सुमित पंडित यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
…………………………………………………………….
समाजसेवक सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरंच समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे, रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाची दाढीकटींग करुन स्वच्छ अंघोळ घालून त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात, गरजु रुग्णांना अर्ध्यारात्री वैद्यकिय साहित्य,भोजन, तसेच रक्त, पुरविण्यात दोघेही पती पत्नी देवदूता सारखी मदतीला धावून जाते, बेवारसांचे अंत्यविधी सुध्दा हे दापत्य सु-लक्षी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या व माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात,सुमित यांच्या पत्नी पुजा पंडीत ह्या सध्या जटवाडा रोडलगत माणुसकी वृध्दाश्रम चालवतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत, उभतांना सन्मानित करण्यात येणार आहे.

समाजसेवक सुमित पंडित यांना या यापूर्वी विविध क्षेत्रातील ९२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.सुपर महाराष्ट्र न्युज अँन्ड एन्टरटेन्मेंट चँनलच्या सप्तवर्षी पुर्तते निमित्ताने विवीध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार दिनांक.२०-०३-२०२३ रोजी आयोजीत करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचेआयोजक.
साहेबराव इंगोले कार्यकारी संपादक,व डी.पी.वाघ संपादक
यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे निवड समितीतर्फे कळवीले आहे.ह्या पुरस्काराने समाजात सुमित पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Views: 149
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मला संधी द्या, मी 25% वेतन व विना पेन्शन आमदारा चे काम करिन. डॉ. पॅन्थर राजन माकणीकर

मला संधी द्या, मी 25% वेतन व विना पेन्शन आमदारा चे काम करिन. डॉ. पॅन्थर राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)