• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी येथील ग्रामदेवता सती वानु माता मंदिर जिर्णोधार व भुमिपुजन कार्यक्रम

माणगंगा by माणगंगा
March 22, 2023
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी येथील ग्रामदेवता सती वानु माता मंदिर जिर्णोधार व भुमिपुजन कार्यक्रम

तऱ्हाडी येथील ग्रामदेवता सती वानु माता मंदिर जिर्णोधार व भुमिपुजन कार्यक्रम

त-हाडी ता. शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील ग्रामदेवता सती वानु माता मंदिराजिर्णोधार व भुमिपुजन कार्यक्रम सती वानु माता उत्सव समिती व ग्रामस्थ कडूनआयोजन करण्यात आले.. २२ मार्च २३ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त-हाडी गावतील ग्रामदेवता आई सती वानु माता मंदिराचे भुमिपुजन संतोष भामरे, प्रमिलाबाई भामरे सह पत्नीक यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी गावातील सर्व समाजातील नागरिक व भाविक उपस्थित होते
त-हाडी परिसरातील व खान्देशातील धुळे नंदुरबार ,जळगाव, नाशिक ,जिल्ह्यांतील या मंदिराचा सर्वच सुखसोयींनी साठी वापर करता येईल असे या मंदिराचे रूपांतर होणार आहे .या साठी त-हाडी येथील सती वानु माता उत्सव समिती मंडळ व समस्त गावकरी मंडळी ने लोकसहभागातून जिर्णोद्धार मंदिर होणार आहे संगमरवरी मुर्तीची स्थापना करण्याचे आयोजन केले आहे परिसरातील नागरिकांनी सरळ हाताने. मंदिराच्या जीर्णोद्धार मदत करावे आवाहन आई सती वानु माता उत्सव समिती तथा ग्रामस्थ त-हाडी यांनी केले आहे.

फोटो – आई सती वानु माता मंदिराचे जीर्णोद्धार व भूमिपूजन करत संतोष भामरे प्रमिलाबाई भामरे व पुरोहित राजेंद्र कुलकर्णी व त-हाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते

Views: 181
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पीएमआरडीएत सवलतीचे पीएमपी पास पुन्हा सुरु करा : अॅड . दत्ताञय फडतरे यांची पालकमंञी चंद्रकांत पाटील यांकडे मागणी……..दैनंदिन प्रवाशांची सवलतींच्या पासअभावी गैरसोय

पीएमआरडीएत सवलतीचे पीएमपी पास पुन्हा सुरु करा : अॅड . दत्ताञय फडतरे यांची पालकमंञी चंद्रकांत पाटील यांकडे मागणी........दैनंदिन प्रवाशांची सवलतींच्या पासअभावी गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)