• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.

माणगंगा by माणगंगा
March 22, 2023
in महाराष्ट्र
0
ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.

ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.

गंगाखेड प्रतिनिधी.

राजकारण, समाजकारण, व्यापारी, धर्मकारनात ईसादवासियांचा गंगाखेड मतदारसंघात वेगळाच दबदबा आहे. गावच्या समशानभूमीच्या विकासातही ईसादकर आपला हा दबदबा कायम ठेवतील असा विश्वास आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इसाद येथे बोलताना व्यक्त केला.

इसाद येथील मासोळी नदीच्या काठावर असलेल्या समशानभूमीच्या लोकवर्गणीतून विकासाचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रोहिदासराव धोंडीबा भोसले होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून गंगोत्री आश्रम चे हभप.निवृत्तीनाथ महाराज इसादकर , देउलगाव दुधाटे (तालुका पूर्णा) येथील समशान भूमी सुशोभीकरणाचे संकल्पक गोविंदराव दुधाटे, परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, सुनेगाव समशानभूमीच्या विकासासाठी कायम धडपड करणारे कृष्णा सुर्यवंशी, शैक्षणिक क्षेत्रात वेगळेच नाव असलेल्या ‘स्वर’ फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे, रंगनाथ दुधाटे,
रामेश्वर सुर्यवंशी सूनेगावं आदींची उपस्थिती होती.

आजच्या दिवशी गावातील दानशूराणी आपापल्या पूर्वजांच्या आठवणीनिमित्त एक-एक सिमेंटचा बेंच समशानभूमीसाठी अर्पण केला . अशा एकूण 30 बेंचचा लोकार्पण सोहळा विधिवत पूजा व नारळ फोडून संपन्न झाला. आगामी काळात या भोसले विभागाच्या समशानभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी झाडे लावणे, पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छता ठेवणे, दिवाबत्ती आधी व्यवस्था उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.

गावच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करणारे आर डी भोसले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी नरहरीराव भोसले, किशनराव भोसले, रावसाहेब भोसले, विश्वनाथराव भोसले, गोपीनाथराव भोसले, आबासाहेब भोसले, सुधाकरराव भोसले, रोहिदासराव द. भोसले, पांडुरंगजी भोसले सर, अनिलराव भोसले, आर.के.भोसले, शिवाजीराव भोसले, दत्तराव भोसले, बाळासाहेब भोसले, अर्जुनराव भोसले, माधवराव भोसले, दिगंबरराव भोसले, भाऊजी पांचाळ, बाबासाहेब देवकते, विष्णुदास वाळके, प्रकाश पवार, माऊली ना. भोसले, खंडेराव भोसले, बाबासाहेब भोसले, उत्तम भोसले, गोविंद स.भोसले, माऊली मा.भोसले, सोपान भोसले, बालासाहेब भोसले, विवेकानंद भोसले, गोविंद शा.भोसले, सुदर्शन भोसले, विकास भोसले, गोविंद वा.भोसले, दादासाहेब भोसले, नानासाहेब भोसले, अतुल भोसले, चंद्रकांत भोसले, कल्याण भोसले, वाघा भोसले, प्रशांत भोसले, मारोती आवाड आणि आर.डी.भोसले आदी उपस्थित होते.

Views: 241
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वलठाण ता.चाळीसगाव येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य किटकॅट (विकी) बॉल क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन समारंभ मा.राहुल भाऊ पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख) यांच्या हस्ते पार पडला.

वलठाण ता.चाळीसगाव येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य किटकॅट (विकी) बॉल क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन समारंभ मा.राहुल भाऊ पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख) यांच्या हस्ते पार पडला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)