• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पत्रकार महेंद्र खोंडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान

माणगंगा by माणगंगा
April 9, 2023
in महाराष्ट्र
0
पत्रकार महेंद्र खोंडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान

महेंद्र खोंडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान


■त-हाडी वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील त-हाडी या छोट्याशा खेडेगावांतून आपल्या पत्रकारितेच्या लेखणीला सुरुवात करणारे दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार महेंद्र खोंडे यांनी आपल्या आदर्श आणि शोध पत्रकारितेतून वेगळाच ठसा उमटविला आहे. आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था भिमज्योती तरुण मित्र मंडळ पुणे राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यांत येणार आहे.

सदरील पुरस्कार त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य कवी लेखक, मा अरुण बो-हाडे, मा विनोद भाऊ महाळुंकर आ. भा,वा,म, संपर्क प्रमुख मा‌ दिलीप वाळके भारतीय जनता पक्ष नेते, मा राजेंद्र सत्रास, आदर्श ग्रामविकास अधिकारी, बाळासाहेब भोपे, आदर्श सरपंच, शामराव पवार, जेष्ठ साहित्यिक गो द पाठक, जेष्ठ साहित्यिक, सुनिल भिडे सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यांत येणार आहे.


वरील पुरस्कारामुळे मला आणखी चांगले काम करण्याची व समाजाला न्याय देण्याची ताकद मिळेल व या पुरस्काराचे श्रेय मी मला घडविणाऱ्या माझे गुरूवर्य मा रावसाहेब चव्हाण यांना, जाते व डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे मार्गदर्शकांना देतो कारण त्यांच्या प्रेरणेनेच मला ही ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पुरस्कारार्थी तथा पत्रकार महेंद्र खोंडे यांनी यांवेळी केले.

तर राजकीय क्षेत्रातील लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर, उपसरपंच उजनबाई अहिरे, माजी सरपंच, सुदाम भलकार माजी उपसरपंच, ओंकार पाटील, अशोक सोनवणे, सामाजिक क्षेत्रातील युवा मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे, सुभाष भामरे,कला व क्रीडा सर्वच क्षेत्रांतून खोंडे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे…!

Views: 342
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊःआ.जयकुमार गोरे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊःआ.जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)