• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

३० एप्रिलला होणार्या बीड येथील विभागीय अधिवेशनाच्या अणुषगांने शिरुरमध्ये बैठक संपन्न

माणगंगा by माणगंगा
April 23, 2023
in महाराष्ट्र
0
३० एप्रिलला होणार्या बीड येथील विभागीय अधिवेशनाच्या अणुषगांने शिरुरमध्ये बैठक संपन्न

३० एप्रिलला होणार्या बीड येथील विभागीय अधिवेशनाच्या अणुषगांने शिरुरमध्ये बैठक संपन्न

प्रतिनिधी ! शिरुर

पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेची शुक्रवार दि.२१ एप्रिल रोजी सिद्धेश्वर मंदीरावर मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली.३० एप्रिल रोजी बीड येथे होणाऱ्या अधिवेशनासाच्या पूर्वतयारीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे बीड जिल्हा संघटक अमोल मुळे, कार्यवाहक केशव कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या बैठीसाठी शिरुर व तालुक्यातील पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या संघटनेच्या पत्रकार बांधवांच्या हितासाठी असणाऱ्या प्रश्नावर या बैठकीत चर्चा झाली.संघटनात्मक बांधणी हे पर्व आता संपले आहे,

आता कृतिशील कार्यक्रम सुरू झाला आहे.पत्रकारांना घरे मिळाली पाहिजेत. पत्रकारांना आरोग्य कार्ड मिळाले पाहिजेत, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण मोफत झाले पाहिजे,अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळाली पाहिजे,अर्धवेळ काम करणाऱ्या पत्रकारांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे या व्यतिरिक्त पञकारांच्या कोणत्याही अडीअडचणी कशा सोडवता येतील यावर भर दिला पाहीजे यासह विविध मुद्द्यावर चर्चा संपन्न झाली.तसेच ही संघटना सर्वाना सोबत घेऊन काम करत असल्याचे आलेल्या मान्यवरांनी सांगितले.बैठकीच्या सुरुवातीला अमोल मुळे यांचे स्वागत बबन देशमुख यांनी केले तर केशव कदम यांचे स्वागत विजयकुमार गाडेकर यांनी केले.

यावेळी व्हाईस आॕफ मिडियाचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे,जेष्ट पञकार विजयकुमार गाडेकर,बबन देशमुख,अशोक भांडेकर,उपाध्यक्ष डिंगाबर गायकवाड, राज कातखडे,सरचिटणीस प्रमोद निकम,सहसरचिटणीस प्रकाश साळवे,कार्यवाहक गौतम औसरमल,सदस्य विष्णु सवासे,रांजेद्र काळे,बाळकृष्ण मंगरुळकर यांच्यासह जगन्नाथ परजने मनोज परदेशी व तालुक्यातील पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीच्या बीड येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी शिरुर तालुक्यातुन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची ग्वाही बैठकीला आलेल्या सर्व पञकारांच्या वतीने देण्यात आली.

Views: 113
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अभिनेते ,व लेखक तुषार बैसाने ‘विदर्भ केसरी भूषण पुरस्काराने सन्मानित

अभिनेते ,व लेखक तुषार बैसाने 'विदर्भ केसरी भूषण पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)