• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जाणकर यांना बचेरी निरादेवधर संघर्ष समितीचे साकडे

माणगंगा by माणगंगा
May 2, 2023
in महाराष्ट्र
0
माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जाणकर यांना बचेरी निरादेवधर संघर्ष समितीचे साकडे

माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जाणकर यांना बचेरी निरादेवधर संघर्ष समितीचे साकडे

प्रतिनिधी _विश्वजीत गोरड
निरादेवधर योजनेत बचेरीचे नाव वगळल्यामुळे बचेरी ग्रामस्थांनी येणार्या सर्व निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार टाकला आहे याचे फलित म्हणुन नुकत्याच झालेल्या अकलुज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत गावातील सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांनी मतदानाकडे पाठ फिरवुन जाणकर व मोहीते पाटील दोन्ही गटाला हादरा दिला व गावाच्या हितासाठी गटतट,पक्ष बाजुला ठेवुन एकत्र येऊ शकतो हा इतिहास घडविला.

बचेरी गावातील सर्वपक्षीय लोकांची एकी पाहुन माळशिरस तालुक्यातुन कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . तालुक्यात अशी एकी कुठेही अजुन पाहिली नसल्याचे गौरदगार युवा नेते शिवराज पुकळे यांनी बोलुन दाखवले. आत्तापर्यत समीतीने खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार राम सातपुते,धैर्यशिल मोहीते पाटील यांना यापुर्वीच निवेदन दिले असुन परवा बहिष्कार समितीचे उपाध्यक्ष मंच्छिद्र थिटे, कार्याध्यक्ष बिरा शिंदे ,बचेरीचे सरपंच महादेव पाटील यांनी समक्ष भेटुन बहिष्कार समितीचे निवेदन देऊन आपल्या प्रयत्नांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्फत बचेरी गावाचा निरा देवधर योजनेत समावेश करावा याकरिता साकडे घातले.

जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना तालुक्यात तलाव दुरुस्ती साठी विक्रमी निधी आणुन जलक्रांती करण्याचा जाणकरांचा सिंहाचा वाटा आहे याबाबत बचेरी सह उर्वरित बाराच्या बारा गावे योजनेत समाविष्ट करावी म्हणुन विधानसभेत प्रश्न अजितदादाना मांडायला लावु असं अश्वासित केले. यावेळे समितीचे सदस्य वस्ताद माने सर,सुदाम शिंदे, राम गोरड,ज्ञानेश्वर काटे,गोरख शिंदे,बाबुराव ढवळे,शिवाजी शिंदे,अमोल भिसे उपस्थित होते

Views: 292
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विभूतवाडीत पाणीपुरवठ्यासाठी आता मिळणार 24 तास लाईट _सरपंच चंद्रकांत पावणे……आम्.गोपीचंद पडळकर व माजी समाजकल्याण सभापती यांचे मार्गदरशनाखाली प्रशासकीय मंजुरी मिळाली

विभूतवाडीत पाणीपुरवठ्यासाठी आता मिळणार 24 तास लाईट _सरपंच चंद्रकांत पावणे......आम्.गोपीचंद पडळकर व माजी समाजकल्याण सभापती यांचे मार्गदरशनाखाली प्रशासकीय मंजुरी मिळाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)