• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भामपुर व टेकवाडे फाट्यावर प्रवाशी निवाऱ्या अभावी प्रवाशांची ……..हेळसांडरोडला उभे राहूनच पहावी लागतेय बसची वाट

माणगंगा by माणगंगा
May 15, 2023
in महाराष्ट्र
0
भामपुर व टेकवाडे फाट्यावर प्रवाशी निवाऱ्या अभावी प्रवाशांची ……..हेळसांडरोडला उभे राहूनच पहावी लागतेय बसची वाट

भामपुर व टेकवाडे फाट्यावर प्रवाशी निवाऱ्या अभावी प्रवाशांची हेळसांड

रोडला उभे राहूनच पहावी लागतेय बसची वाट

त-हाडी (प्रतिनिधी ) बस थांबा तिथे प्रवाशी निवारा हे धोरण राज्य परिवहन महामंडळाचे असले तरी शिरपूर तालुक्यातील भामपुर व टेकवाडे फाट्यावर रोडलाच उभे राहून प्रवाशांना बसची वाट पहावी लागत असुन प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवाशांसाठी भामपुर टेकवाडे फाट्यावर प्रवाशी निवारा उभारण्याची मागणी मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्थांचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी केली आहे.

भामपुर टेकवाडे फाट्यावर हक्काचा प्रवाशी निवारा प्रवाशांसाठी नसल्यामुळे शिरपूर , शहादा, , तळोदा, , बडोदा, , यावल रावेर,,
चोपडा , अमळनेर , जळगाव,
नंदुरबार , अशा आदी ठिकाणी जात असलेल्या प्रवाशांना रोडच्या बाजूलाच ताटकळत उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे.

भामपुर टेकवाडे फाट्यावर प्रवाशांना निवारा नसल्यामुळे नाविलाजास्तव एखाद्या झाडांचे, हॉटेलचा सहारा घ्यावा लागत आहे परंतु त्या ठिकाणी देखील चहा ,नाष्टा अशा वस्तू घेतल्या तरच हॉटेल चालक मालक प्रवाशांना थांबू देत असल्यामुळे नाहक प्रवाशांच्या खिशाला झळ बसत असल्याचे देखील मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्थांचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण म्हणाले ,

भामपुर टेकवाडे फाट्यावर बाराही महिने उन ,वारा ,हिवाळा पावसाळ्यात ,प्रवाशांना रोडला उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे .त्यातच प्रवाशी उभे रहात असलेल्या रोडच्या ठिकाणचे काम देखील अपुरे आहे त्यामुळे तेथे दगड गोट्यांची मोठी संख्या आहे अन् वाहनांची रहदारी जास्त जर एखाद्या दगड उडून प्रवाशांना लागला अन् प्रवाशांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर यास जबाबदार कोण ? असा सवाल देखील मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्थांचे अध्यक्ष यांनी उपस्थीत केला आहे.

_चौकट

भामपुर टेकवाडे फाट्यावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्या ठिकाणी प्रवाशी निवारा असणे गरजेचे आहे संबंधित विभागाने यांची दखल घेत प्रवाशांसाठी निवारा उभारावा अन्यथा भामपुर फाट्यावर प्रवाशी निवारा उभारण्यासाठी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्थांचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी दिली

Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र….कामगार ऊप आयुकत यांची 24 मे ला सुनावणी/चर्चे साठी सर्वाना बोलावले

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र....कामगार ऊप आयुकत यांची 24 मे ला सुनावणी/चर्चे साठी सर्वाना बोलावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)