• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन……महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
May 22, 2023
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन……महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी)


महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन -२०२३ च्या वार्षिक महाअधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नवरत्न पुरस्कार, आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय , प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल.


दि.२५ मे २०२३ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता.पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी 5 ते 7) संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष – विलासराव कोळेकर राज्य उपाध्यक्ष-सागर पाटील , राज्य उपाध्यक्ष-श्री सोमनाथ पाटील, संपादक दै.झुंजार सेनापती, राज्य सचीव-शेखर सुर्यवंशी, राज्य कार्यवाह प्रतापराव शिंदे, राज्य प्रमुख संघटक-शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड,राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब राशिनकर,श्री रावसाहेब काटकर, अण्णासाहेब कोळी,संजय नवले,डॉ.सुनील भावसार, राजेंद्र गोसावी,मनोज राऊत,सिकंदरसिंग दुधानी,भोला गुप्ता,भगवान देवकर,बाळ तोरसकर-महाराष्ट्र व गोवा राज्य संपर्कप्रमुख उपसंपर्क प्रमुख-अशोकराव शिंदे, श्री राजू मोरे,संदिप मोहिते,प्रा.डॉ.शिवपुत्र कनाडे,श्री राजकुमार चौगुले (किणी),श्री विनोद वर्मा (नाशिक), श्री सोमनाथ पाटील (भडगाव) ,श्री प्रल्हाद साळुंके (धुळे ) ,श्री ईश्वर महाजन (अमळनेर) ,श्री अशोक इथापे (सातारा), श्री जगदीश कदम (रत्नागिरी ) ,प्रकाश वंजोळे (खंडाळा) ,पद्माकर पांढरे (चंद्रपूर ) ,श्री मनोज राऊत (नातेपुते ) ,श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर) ,सौ.शालन कोळेकर (खंडाळा), सिमा हेमंत माळकर डॉ.योगेश जोशी (ठाणे)सौ.रश्मी मदनकर (नागपूर), बी.डी.रामपुरकर (परभणी) ,अनुज केसरकर (मुंबई) , अशोक इथापे(वाई) यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संघाच्या राज्य, विभाग जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांचेशी संपर्क साधू शकता.


१) नाशिक जिल्हाध्यक्ष -श्री सचिन बैरागी
२) बीड जिल्हाध्यक्ष – श्री बापुसाहेब हुंबरे
३) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष- श्री अनिल उपाध्ये
४) पालघर जिल्हाध्यक्ष- श्री प्रमोद पाटील ,सचीव- राजेंद्र ढगे
५) सोलापूर जिल्हाध्यक्ष-श्री विरभद्र पोतदार
६) पुणे जिल्हाध्यक्ष -प्रा.किरण जाधव वेल्हे तालुकाध्यक्ष-सुरेश कोळी
७) अहमदनगर जिल्हाध्यक्ष-अकबर शेख संपर्कप्रमुख-प्रा.रावसाहेब राशिनकर
८) रायगड जिल्हाध्यक्ष -प्रा.श्रद्धा शेटये,संपर्कप्रमुख -संजय गायकवाड
९) भंडारा जिल्हाध्यक्ष-शिवशंकर टेंभरे
१०) धाराशिव जिल्हाध्यक्ष -प्रा .डॉ.महेश मोटे
११) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष-प्रा.संजय शेळके
१२) गोंदिया जिल्हाध्यक्ष -श्री सतिश कोसरकर
१३) मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष- श्री दिलिप शेडगे
१४) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष-श्री प्रशांत चव्हाण
१५) लातुर जिल्हाध्यक्ष – श्री विठ्ठल तगलपल्लेवार
१६) नंदूरबार जिल्हाध्यक्ष-श्री सुधीरकुमार ब्राम्हणे
१७) यवतमाळ जिल्हाध्यक्ष-श्री प्रवीण रोगे
१८) नांदेड जिल्हाध्यक्ष-श्री नामदेव यलकवार
१९) परभणी जिल्हाध्यक्ष-श्री प्रदिप कोकडवार
२०) अमरावती जिल्हाध्यक्ष-श्री नंदकिशोर काळमेघ
२१) नागपूर जिल्हाध्यक्ष-श्री गजेंद्रसिंग लोहिया
२२) ठाणे जिल्हाध्यक्ष- डॉ.राज परब
२३) सांगली जिल्हाध्यक्ष- श्री संतोष तुकाराम पाटील
२४) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष- मुन्ना ऊर्फ संतोष खेडकर
२५) हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री शिरीषकुमार तोष्णीवाल
२६) नवी मुंबई जिल्हाध्यक्ष -श्री रविंद्र औटी
२७) सातारा जिल्हाध्यक्ष- दिनेश लोंढे
२८) धुळे प्रभारी जिल्हाध्यक्ष – श्री प्रल्हाद साळुंके
२९) छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष -श्री विजय सोनावणे
३०) जालना जिल्हाध्यक्ष -श्री संजय आहेर
३१) वाशिम जिल्हाध्यक्ष-फुलचंद नारायण भगत
३२) अकोला जिल्हाध्यक्ष-श्री अरुण वैतकार
३३) गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजअनिल पोचमपल्लीवार
३४) वर्धा जिल्हाध्यक्ष -श्री उमंग शुक्ला
३५)बुलढाणा जिल्हाध्यक्ष-वनिता बोराडे ,
३६) जळगाव जिल्हाध्यक्ष-श्री सुधाकर पाटील,उपाध्यक्ष विजय पाटील(अमळनेर),कार्याध्यक्ष दिलीप वैद्य (रावेर) सचिव : संदिप केदार (जळगाव ) सल्लागार : प्रविण ब्राम्हणे, सुनील कासार, एस.डी.खेडकर, कार्यकारणी सदस्य: संजय पवार, अशोक परदेशी, आनन शिंपी ,पाचोरा तालुकाध्यक्ष विजय पाटील,चाळीसगाव तालुकाध्यक्ष – दिपक कछवा,भडगाव तालुकाध्यक्ष- श्री. सागर शिवदास महाजन, श्री. नरेंद्र रमेश पाटील-कार्याध्यक्ष,श्री. भास्कर शेनपडु पाटील- उपाध्यक्ष,श्री.शेख जावेद अब्दुल सत्तार-सचिव,श्री. गणेश शिवराम अहिरे-सह. सचिव , श्री. भरत रमेश ठाकरे-कायदेविषयक सल्लागार,श्री. रमेश विरभान धनगर-सदस्य,श्री. नितीन कन्हैय्यालाल महाजन- प्रसिद्धी प्रमुख, श्री. विठ्ठल कौतीक पाटील-सदस्य, श्री. परमेश्वर मोरे-सल्लागार,श्री.प्रा. सुरेश कोळी-सल्लागार यांचेशी ही संपर्क साधता येईल.

Views: 281
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कुसुंबा येथील लग्नसमारंभात नवरदेवासह ११ दात्यांचे रक्तदान, वऱ्हाडी सहभागी……..सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने उपक्रम

कुसुंबा येथील लग्नसमारंभात नवरदेवासह ११ दात्यांचे रक्तदान, वऱ्हाडी सहभागी........सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)