• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मृगाचे वाहन हत्ती भरपूर पाऊस येणार पंचांग कर्त्याचे मत ८ जूनला मृग नक्षत्र पावसाचे २५ जून पर्यंत आगमन

माणगंगा by माणगंगा
May 28, 2023
in महाराष्ट्र
0

मृगाचे वाहन हत्ती भरपूर पाऊस येणार पंचांग कर्त्याचे मत ८ जूनला मृग नक्षत्र पावसाचे २५ जून पर्यंत आगमन


त-हाडी ( प्रतिनिधी ) :- २१ व्या शतकात हवामान खात्याकडे अत्याधुनिक यंत्रणा प्रत्यक्ष ढगांचे छायाचित्र देणारे उपग्रह उपलब्ध असतानाही पारंपारिक पारंपारिक पद्धतीने नक्षत्रांच्या आधारावर पावसाचा अंदाज बांधण्याची पद्धत आजही रूढ आहे खास करून शेतकरी वर्ग नक्षत्र आणि सूर्याचे वाहन यातून पावसाची स्थिती समजून घेत पेरण्या करतात यंदाही गेल्या अनेक वर्षांनी मृग नक्षत्रात हत्तीचे वाहन असल्याने पाऊस भरपूर येणार असा अंदाज लावला जात आहे

भारतीय खगोलशास्त्रानुसार २७ नक्शा पैकी पावसाची नऊ नक्षत्रे आहेत कृतीभवती फिरणाऱ्या संपूर्ण नभो मंडळाचे २७ भाग पाडले गेले आहेत प्रत्येक भागाचा तारकासमूह निर्देशित आहे यांना नक्षत्रे असे म्हणतात अश्विनी भरणे कृतिका रोहिणी मृग आत्रा पुनर्व पुष्य आश्लेषा मघा पूर्वा तरा हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मुळा पूर्वा उत्तरा श्रवण गणेशा शततारका पूर्वा रेवती या नावाने नक्षत्रांची ओळख आहे

यातील मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्र ही पर्जन्य नक्षत्र आहेत भारताची जीवनदायी नक्षत्र म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो एका राशीत अंदाजे अडीच नक्षत्रे येतात नक्षत्रे किंवा राशी यांची नावे त्यांच्या विशिष्ट आकृतीवरून ठेवली गेली आहेत पावसाची नक्षत्रे आणि वाहन कालदर्शिकेवर जून ते आक्टोंबर या काळात काही तारकांना सूर्याचा नक्षत्र प्रवेश आणि त्याच्या वाहनांची नावे लिहिलेली आढळतात यावर्षी सूर्याच्या मृग नक्षत्राला आठ जून पासून सुरुवात होत असताना हत्ती हे वाहन दर्शविली आहे पावसाची सहसा नऊ नक्षत्र मानली जातात मान्सून पूर्व पावसाचे रोहिणी हे देखील नक्षत्र धरले जाते सूर्याच्या भासमान भ्रमणा मार्गात वर्षातील ठराविक दिवशी एक एक करीत सत्तावीस नक्षत्रे सूर्यापलीकडील आकाशात जात राहतात हात सूर्याचा नक्षत्र प्रवेश सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्र संख्या मोजून येणाऱ्या संकेत नऊ ने भाग दिल्यानंतर उरलेल्या प्रत्येक अंकास एक प्राणी वाहन म्हणून गणला जातो २०२३ या वर्षात मृगात हत्तीचे वाहन आहे हत्ती बेडूक आणि म्हैस या वाहनांना भरपूर तर उंदीर गाढव मेंढा यांना कमी पाऊस अपेक्षित असतो मोर कोल्हा आणि घोडा असल्यास मध्यम पाऊस पडेल असे मानले जाते

यांना मूरघाचेच वाहन हत्ती असल्याने सुरुवातीला चांगला पाऊस येईल असा अंदाज शेतकरी वर्गाकडून लावला जात आहे पावसाळ्यातील नक्षत्रआणि वाहन आठ जून सूर्याचा मूर्खशीर्ष नक्षत्र प्रवेश वाहन हत्ती २२ जून सूर्याचा आदरा नक्षत्र प्रवेश वाहन मेंढा सहा जुलै सूर्याचा पुनर्वसू नक्षत्र प्रवेश वाहन गाढव २० जून सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश वाहन बेडूक तीन ऑगस्ट सूर्याचा आश्लेषा नक्षत्र प्रवेश वाहन म्हैस १७ ऑगस्ट सूर्याचा मघा नक्षत्र प्रवेश वाहन घोडा ३१ ऑगस्ट सूर्याचा पूर्वा नक्षत्र प्रवेश वाहन मोर १३ सप्टेंबर सूर्याचा उत्तरा नक्षत्र प्रवेश वाहन हत्ती २७ सप्टेंबर सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वाहन बेडूक ११ ऑक्टोंबर सूर्याचा चित्र नक्षत्र प्रवेश वाहन उंदीर २४ऑक्टोबर सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश वाहन घोडा
Views: 200
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

वरात जोरात; लग्न मुहूर्त केवळ पत्रिकेपुरता; आनंदाला राहत नाही पारावार….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)