• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

“पोक्रा’ला गतिरोधक..ऑनलाईन साइड बंद पडली.”पोक्रा अंतर्गतच्या गावातील शेतकरी संभ्रमात.”पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पूर्वसंमतीच नाही..!”

माणगंगा by माणगंगा
May 28, 2023
in महाराष्ट्र
0

“पोक्रा’ला गतिरोधक..ऑनलाईन साइड बंद पडली.”
पोक्रा अंतर्गतच्या गावातील शेतकरी संभ्रमात.
“पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पूर्वसंमतीच नाही..!”

त-हाडी :- गेल्या एक महिन्यापासून पोक्रा या योजने ची ऑनलाईन साईड बंद असल्यामुळे यात समावेश असलेल्या सर्वच गावातील शेतकऱ्यांचे ठिबक,स्पिंकलर व इतर साहित्य घेण्याचे स्वप्न भंगते की काय..? ही धाकधूक शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावर लागून चुकली आहे.

कारण अनेक शेतकऱ्यांनी पोक्रा योजनेत वेगवेगळ्या शेतीविषयक साहित्यासाठी नोंदणी केली असली तरी अनेक शेतकऱ्यांना मुदतीत अर्ज करूनही पूर्वसंमती अजूनपर्यंत भेटलेली नाही.पोक्रा योजनेची मुदत संपल्याचे सूतोवाच सद्या केले जात असून ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून अनुदान मिळणार की नाही ही चिंता सद्या शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे.यासाठी शासनाने मुदतीत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती देऊन त्यांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या टेबलवरच्या फाइल अनुदानासाठी पात्र ठरविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून सद्या होत आहे.


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोक्रा ही योजना २०१७-१८ ते २०२३-२४ या पाच वर्षाच्या काळात राज्यातील १५ जिल्ह्यात राबविली गेली,त्यात धुळे जिल्ह्याचा पण समावेश होता.शिरपुर तालुक्यातील जवळपास ७९ गावात ही योजना मोठा गाजावाजा करून अंमलात आणल्या गेली.त्याचे परिणामही सकारात्मक आले.चालू आर्थिक वर्षात या योजनेत अनेक पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन अर्ज केले असले तरी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळत नसल्याच्या तक्रारी सद्या येत आहे.ऑनलाईन साइड एक महिन्यापासून बंद असल्याने ही योजना बंद तर झाली नाही या पण शंका शेतकऱ्यांना सद्या येऊ लागल्या आहेत.यासाठी शासनाने याबाबतच्या शंका कुशंकाचे निरसन करावे व मुदतीत ज्यांनी अर्ज सादर केले आहेत,त्यांना पूर्वसंमती देऊन अनुदानासाठी तशा टेबलावरच्या फाईल लवकरात लवकर काढून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया करावी अशी मागणी जोर धरत आहे.

“पोक्रा’ 2 येणार…?”


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोक्रा मुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यात मोठी मदत झाली असून पुन्हा राहिलेल्या गावांसाठी ही योजना ‘पोक्रा 2’ नावाने येणाचे संकेत मिळाले आहेत.तशा गाईडलाइन थोड्याच दिवसात जाहीर होणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

“यावर्षी विहिरींना पाणी आहे परंतु सदर पोक्रा योजनेची ऑनलाईन साईड गेल्या एक महिन्यापासून बंद असल्यामुळे तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज पूर्वसंमती पर्यंत जाऊन थांबलेले आहेत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना पूर्वसंमती मिळाल्यास यावर्षी पूर्व हंगामी पिक निघेल तरी सदर योजनेकडे संबंधीत अधीकारी व राजकीय मंडळींनी शासनास विनंती करून योजनेचा लाभ मिळण्याकरिता प्रयत्न करावे.”


रविंद्र पाटील शेतकरी, भटाणे ता.शिरपुर

Views: 148
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
क्रांतीसुर्य महात्मा फुले नाव देण्याने रासकर पार्क परिसराचे महत्व वाढले- सत्यशोधक ढोक……रमाई माता यांच्या स्मृतिदिनानिमित्त रासकर पार्क चौकाला क्रांतीसुर्य महात्मा फुले नाव देण्याचा सोहळा संपन्न.

क्रांतीसुर्य महात्मा फुले नाव देण्याने रासकर पार्क परिसराचे महत्व वाढले- सत्यशोधक ढोक......रमाई माता यांच्या स्मृतिदिनानिमित्त रासकर पार्क चौकाला क्रांतीसुर्य महात्मा फुले नाव देण्याचा सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)