• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भाव वाढीच्या आशेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून..छोटं मोठे व्यापारी, दुकानदार व्यावसायिक अडचणीत

माणगंगा by माणगंगा
May 30, 2023
in महाराष्ट्र
0
भाव वाढीच्या आशेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून..छोटं मोठे व्यापारी, दुकानदार व्यावसायिक अडचणीत

Tree branch with cotton flowers on white background, Cotton flowers isolated on white background, top view flat lay

भाव वाढीच्या आशेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूसशेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक घरात पडून..
छोटं मोठे व्यापारी, दुकानदार व्यावसायिक अडचणीत

शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

त-हाडी, दि. ३० (महेंद्र खोंडे) :- गेल्या वर्षी खाजगी जिनींगवर कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दहा ते बारा हजार रुपय प्रति क्विंटल भाव मिळाला. याही वर्षी कापसाला चांगला भाव मिळेल यामुळे शेतकर्‍यांनी कापसाची लागवड मोठया प्रमाणात केली. पण भाव वाढीच्या आशेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घरात कापूस दाबून ठेवला होता. आज भाव वाढेल उंद्या भाव वाढ होईल या हेतूने मे महिना संपला तरी दिवसेंदिवस कापूस वाढण्याऐवजी अचानक कमी कमी होत असून व्यापारी, दुकानदार जिनिंग यांनी कापसाचे भाव गडगडले आहे. यामुळे मात्र कापूस उत्पादक शेतकरी, छोटं मोठे व्यापारी अडचणीत आले आहे.


यंदाच्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहे. सन- २०२२ या वर्षातील दसरा दिवाळी डिसेंबरच्या धामधुमीत कापूस खरेदी शासनाच्यावतीने हमीभाव देण्यात आला असला तरी म्हणजे आठ ते नऊ हजार रुपयांपर्यंतचा जास्त भाव मिळत होता. दरम्यान कापसाच्या खरेदीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना 7500 पेक्षा अधिक भाव मिळू शकतो तसेच हे भाव काही महिने तरी स्थित राहतील त्यातच कापसाची मागणी वाढल्यास या भावात देखील वाढ होऊ शकते. त्यातच बाजारात व्यापार्यांकडून भाव कापसाची मागणी वाढल्याने कापसाचे भाव दहा ते बारा रुपयांपर्यंत जाऊ शकतात. भाववाढीच्या आशेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घरात कापूस दाबून ठेवला होता. आज भाव वाढेल उंद्या भाव वाढ होईल या विचाराने सन- २०२३ जानेवारी पासून ते एप्रिल मे महिना संपला तरी दिवसेंदिवस कापूस वाढण्याऐवजी कमी कमी होत असून व्यापारी दुकानदार जिनिंग यांनी कापसाचे भाव गडगडले आहे. असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आर्थिक पिळवणूक थांबले अशी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.

…….. चौकट

धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पीक उत्पादन शेतकरी घेतात. यामध्ये शिरपूर ,शिंदखेडा, साक्री, धुळे, दोंडाईचा तालुक्यात शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापुस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊसाच्या संकटात ही कापूस शेती तग धरून होती. पण असे असेल तरी मागील वर्षी एप्रिल मे महिन्यात कापसाला दहा ते बारा हजार रुपयांचा भाव मिळाला होता. म्हणून यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवण्यात आला. पण सध्या कापसाचे भाव आठ हजारांहून ते ६५०० ते ६८०० दरम्यान खाली कोसळले आहे. त्या मुळे शेतकऱ्यां कडून संताप व्यक्त केला जात आहे. असे शेतकरी धनराज कंरके, सुनिल भामरे, सुरेश पाटील, विशाल कंरके, भाऊसाहेब बोरसे यांनी सांगितले.

Views: 143
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सत्यशोधक विधिकर्ते म्हणून मामानेच भाच्याचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने घ्यावा – सत्यशोधक ढोक…….फुले एज्युकेशन तर्फे मोफत 44 वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला.

सत्यशोधक विधिकर्ते म्हणून मामानेच भाच्याचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने घ्यावा - सत्यशोधक ढोक.......फुले एज्युकेशन तर्फे मोफत 44 वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)