त-हाडी
माध्यमिक
आश्रमशाळा जळोद दहावीचा निकाल 100 टक्केत-हाडी
आज दिनांक २/७/२०२३ रोजी खा .स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर सचलित सौ. पी. एस. जमादार अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा जळोद ता. शिरपूर जि.धुळे येथील आमच्या शाळेचा इयत्ता 10 वीचा 100 टक्के निकाल लागला.
त्यात १)प्रथम पावरा सोनिया बन्सीलाल 80.80 %
२) द्वितीय पावरा सोनाली देवचंद 78.80 %
३) तृतीय वसावे निकीता रणजित 77.60 % मिळाले.
त्याबद्दल अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी चे अध्यक्ष आदरणीय दादासो अशोकजी पाटील साहेबांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावी व उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सी. ओ. साहेब, मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे देखील हार्दिक अभिनंदन केले.

