• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ दात्यानीं केले रक्तदान.

माणगंगा by माणगंगा
June 14, 2023
in महाराष्ट्र
0
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ दात्यानीं केले रक्तदान.

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ दात्यानीं केले रक्तदान.

शासकीय रुग्णालयात रुग्ण व गरजवंताना केले अन्नदानाचे वाटप.

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रक्तपेढी घाटी येथे भव्य रक्तदान शिबिर घेन्यात आले. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भरतभाऊ कल्यानकर याच्यां तर्फे अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आयोजित भव्य रक्तदान शीबिरात
३१ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून लाभलेले डॉ.संजय राठोड सर अधिष्ठाता घाटि,डॉ आनंद कल्यानकर अधिक्षक,
डॉ.कैलास झिने सर,
डॉ.भारत सोनवणे,डॉ.जोशी सर,डॉ.जोशी सर,साधना गंगावणे,शेरे मँडम,सुनिता बनकर,यांनी गाडगेमहाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करुन कार्यक्रमाची सुरवात केली. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले कि, कुठलाही वाज्यागाज्या न करता जे सामाजिक कार्य माणुसकी समुहातर्फे जे सामाजिक कार्य तुम्ही करत आहात ते मानवीय कार्य सर्वोत्तम आहे,

आज जे समाजात डीजे, बँड,केल,पार्टी,वाढदिवसावर होणारा फालतु खर्च टाळून जर प्रत्येकाने सामाजिक कार्यात हातभार लावला तर निश्चितच गोरगरिबांना फायदा होईल.या रक्तदान शिबिरात उद्घाटक म्हणुन लाभलेले डॉ. कैलास झिने यांनी देखील रक्तदान केले.त्यासह डॉ संदीप देशमुख,डॉ.मोसिन रफिक,समाजसेवक सुमित पंडित,सोमनाथ स्वभावणे ज्युनिअर चार्ली,डॉ सुनंदिनी दास, पुष्पा घुगे,नरेंद्र भालेराव,प्रकाश घुगरे पोलीस,राहुल सावरगावे,
विलास ढाकणे,विनोद सोनवणे,देव गोवर, राहुल गायकवाड,माणिक राठोड,
रमेश गवळी,सचिन होले,
नामदेव देवकाते,मयूर राठोड,
भारत वाघमारे,सुनील क्षीरसागर,स्वाध्याय पाटणगोरे,महेश पांढरे, योगेश शेंडगे,विशाल ताठे, अश्वमेक कोटकर,शुभम देशकर,आकाश पवार,राहुल म्हस्के,शाम वाघमारे,आदि सह ३१ दात्यांनी रक्तदान केले.समाजसेवक सुमित पंडित यांनी जागतिक रक्तदानाविषयी जनजागृती करून लोकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांची १ महिना २१ दिवस सलुन सेवा मोफत करुन देण्याचे सांगितले. रक्तदाते वाढावे व जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे म्हणून छोटासा प्रयत्न केला.ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावाने यांनी हि केली रक्तदानिची जनजागृती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकी रुग्णसेवा समूह व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनी सहकार्य केले. त्यामध्ये समाजसेवक सुमित पंडित,ज्युनिअर चार्ली फाँडेशन चे सोमनाथ स्वभावाने,भरतभाऊ कल्यानकर,मनोज बेलकर,शेख फेरोज,राम पंडित,समाजसेविका सौ.पुजा पंडित, लक्ष्मी पंडित,आदिंनी सहकार्य केले.
रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढी तर्फे डॉ वैष्णवी बिस्वाह,डॉ आश्वीनी तांगडे, डॉ, सनोबर खान,सह आदिनीं सहकार्य केले.

समाजसेवक सुमित पंडित याचे आजपर्यंत ५३ व्या वेळेस झाले रक्तदान

आज ५३ व्या वेळेस सुमित यांनी रक्तदान केलय तरी ठणठणीत आहे. माझ्या ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे. जूनियर चार्ली च्या माध्यमातून मी रक्तदाते वाढावे याकरिता महाराष्ट्रभर जनजागृती करीत आहे रक्त हे शासकीय रुग्णालयातच द्यावे कारण की गरजू रुग्णांना ते रक्त मोफत मिळते आतापर्यंत आम्ही १०० पेक्षा जास्त कॅम्प आयोजित केले आहे. त्यामध्ये हजारो गरजू रुग्णांना रक्त मोफत मिळवून दिले आहे तरुणांना मी आव्हान करतो की उन्हाळ्यामध्ये रक्ताच्या खूप मोठा तुटवडा जाणवतो तर आपण नक्कीच आयुष्यात एकदा तरी रक्तदान करून बघावे समाजसेवक सुमित पंडित माणुसकी रुग्णसेवा समूह घाटी छ.संभाजीनगर

Views: 136
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
रिच आधार कंपनीच्या चेअरमन वर पोलिसात गुन्हा दाखल.18 लाख 40 हजार 500 रुपयाची फसवणूक

रिच आधार कंपनीच्या चेअरमन वर पोलिसात गुन्हा दाखल.18 लाख 40 हजार 500 रुपयाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)