• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सावळदे पुलाच्या संरक्षक जाळी बसविण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आदेश, “व्हाईस ऑफ मीडियाच्या” तत्परतेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल…

माणगंगा by माणगंगा
July 6, 2023
in महाराष्ट्र
0
सावळदे पुलाच्या संरक्षक जाळी बसविण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आदेश, “व्हाईस ऑफ मीडियाच्या” तत्परतेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल…

सावळदे पुलाच्या संरक्षक जाळी बसविण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आदेश, “व्हाईस ऑफ मीडियाच्या” तत्परतेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल…

व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सावळदे पुलाचा संरक्षक जाळी लावण्याचा प्रश्न लागला मार्गी

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या प्रयत्नांमुळे शिरपूर येथील सावळदे पुलाचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना सावळदे पुलासंदर्भात कैफियत सुनावली असता पालकमंत्र्यांनी व्हॉइस ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांना आश्वासित करत तात्काळ सावळदे पुलावर संरक्षक जाळी बसविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत,

सावळदे पूल हा मृत्यूचा सापळा बनला असल्याने या पुलावरून तापी नदीपात्रामध्ये दिवसाआड आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत चालली होती, या पुलाला संरक्षण जाळी बसविण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरून असतानाच याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते, परंतु व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला असता, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ सावळदे पुलावर संरक्षक जाळी बसविण्याचे जिल्हाधिकारी जल शर्मा यांना आदेश दिले,

व गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी वाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडताच पालकमंत्र्यांनी या मागणीचे स्वागत करत व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांना आश्वासित केले, व तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले,

अशाप्रकारे सावळदे पुलाचा शिरपूरकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरासाठी असलेला गंभीर प्रश्न व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सहजपणे मार्गे लागला आहे, त्यामुळे शिरपूरकरांनी वाईस ऑफ मीडियाचे मनापासून आभार मानले आहेत…

Views: 125
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टेनिस बॉल क्रिकेट पटूना नवीन पर्वणी – राष्ट्रीय स्तरांवर होणार देशातील पहिली टेनिस बॉल क्रिकेट लीग. .. !

टेनिस बॉल क्रिकेट पटूना नवीन पर्वणी - राष्ट्रीय स्तरांवर होणार देशातील पहिली टेनिस बॉल क्रिकेट लीग. .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)