• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सेवा निवृत्त शिक्षकांना ₹ २०,०००/- मानधनावर नियुक्ती म्हणजे D Ed, B Ed, TET, TAIT उमेदवारांवर प्रचंड अन्याय……

माणगंगा by माणगंगा
July 13, 2023
in महाराष्ट्र
0
सेवा निवृत्त शिक्षकांना ₹ २०,०००/- मानधनावर नियुक्ती म्हणजे D Ed, B Ed, TET, TAIT उमेदवारांवर प्रचंड अन्याय……

सेवा निवृत्त शिक्षकांना ₹ २०,०००/- मानधनावर नियुक्ती म्हणजे D Ed, B Ed, TET, TAIT उमेदवारांवर प्रचंड अन्याय

या तरूण मुलांच्या आयुष्याचं गणित सुटण्याऐवजी अधिक कठीण होईल

हेच मानधन या तरुण पिढीला देवून त्यांची नेमणूक रीतसर शिक्षक सेवक करा -श्री आत्माराम मेस्त्री

सर्वच संघटनांनी याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे, असं मला वाटत. सेवा निवृत्त शिक्षक बंधु-भगिनीनी खरंतर ठाम भूमिका घ्यायला हवी.सर्व सेवानिवृत्त झालेल्या बंधू-भगिनींना नम्र विनंती की, याबाबत आपण राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणीही अर्ज करू नये.बेरोजगार विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य करावे. हजारो विद्यार्थी D.Ed, B.Ed होऊन बेरोजगार आहेत.सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी आपल्या नोकरीत असताना यापूर्वी एक लाखापर्यंत पगार घेतलाआहे. आता आपणांस जास्तीत जास्त सरासरी 40/45 हजार पेन्शन सुरू आहे .आणि आता यापदावर शासनाच्या अटी शर्थी मान्य करून फक्त 20,000 रुपये मानधन घेणार आहात.

व बेरोजगार लोकांच्या जागा अडकवून बसणार आहात. त्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. शासन त्वरित भरती करणार नाही.कारण त्यांचे या मानधनी शिक्षक नियुक्ती मुळे प्रशासकीय काम भागत जाईल व भरती करण्यासाठी दुर्लक्ष केले जाईल.हा बेरोजगार D.ED, B.ED.झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.शासनाने भरती करायलाच पाहिजे.त्यामुळे कोणत्याही सेवानिवृत्त शिक्षकांनी कृपया हे मानधनी पद स्वीकारू नये.

जर आपल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी हे तात्पुरते मानधनी पद स्वीकारले.तर शिक्षक भरतीच होणार नाही.व आपल्याच भावी पिढीतील,सहकारी बांधवांचे अतोनात नुकसान होईल.यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी याचा विचार करून यांस विरोध म्हणून कोणीही अर्ज करू नये.असे माझे वैयक्तिक मत आहे. संघटनेने सुद्धा याचा विचार करून पुढाकार घेऊन सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये ही जागृती करावी अशी आमची धारणा आहे. असे स्पष्ट मत श्री मेस्त्री सर यांनी व्यक्त केले आहे.
सबंध राज्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

Views: 117
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नविन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावेत

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नविन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)