• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर्थिक क्रांती हेच समाजाच्या विकासाच मूळ- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
July 27, 2023
in महाराष्ट्र
0
आर्थिक क्रांती हेच समाजाच्या विकासाच मूळ- सखाराम बोबडे पडेगावकर

आर्थिक क्रांती हेच समाजाच्या विकासाच मूळ- सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी

समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात आर्थिक क्रांती झाल्याशिवाय त्या समाजाचा विकासच होऊ शकत नाही, जिल्ह्यातील आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकाच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणार असल्याचे मत सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी गंगाखेड येथे व्यक्त केले.

आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा परभणी लोकसभेचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना गुरुवारी गंगाखेड येथे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची निगडित असलेल्या mi लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड च्यावतीने समूह व्यवस्थापक TC हे मानांकन देऊन गौरविण्यात आले .

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे एकूणच विषमुक्त शेती विषमुक्त अन्न हे अभियान यशस्वी करून रासायनिक खत ,कीटकनाशक यांच्या वापरामुळे मानवी शरीर ,पाळीव प्राणी व जमीन या सर्व घटकावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल श्री व सौ अलका सखाराम बोबडे पडेगावकर या दोघांना गौरविण्यात आले. नॅशनल टीम कॉडणेटर अक्षय गोरटकर,RTC किशोर वागले यांच्या उपस्थितीत व परभणी जिल्ह्याच वारकरी संप्रदायाचे वैभव रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के यांच्या हस्ते यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते आगामी काळात परभणी जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या जीवनात आर्थिक उन्नती आणण्यासाठी आपण या अभियानाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न करत अशा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या सत्कार वेळी बालासाहेब अंबादास निरस, शेषराव आव्हाड ,दिगंबर बोबडे आदी सहकारी उपस्थित होते.

Views: 142
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यातील प्रोत्साहन राशी योजने पासून हजारो शेतकरी वंचितमहात्मा फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जाचा भरणा करणारे शेतकरी अजूनही प्रोत्साहन राशी योजने पासून वंचित

आटपाडी तालुक्यातील प्रोत्साहन राशी योजने पासून हजारो शेतकरी वंचितमहात्मा फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जाचा भरणा करणारे शेतकरी अजूनही प्रोत्साहन राशी योजने पासून वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)