धुळे जिल्हा काँग्रेस पक्ष अध्यक्ष श्याम सनेर यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरगाव जि प शाळेत प्रकाश पाटील यांच्या हस्ते कपडे वह्या पुस्तके पेन मिठाईचे वाटप. *. _
______________________________
डोंगरगाव ( प्रतिनिधी) आर आर पाटील दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा काँग्रेस पक्ष अध्यक्ष श्याम सनेर यांचा 53 वा वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना कपडे वह्या पेन चॉकलेट मिठाई इत्यादींचे वाटप केले यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील बोरसे सर नि ता मॅडम ग्रा प ऑपरेटर गणेश पाटील शालिग्राम देवराम पाटील काशीपुरी गोसावी स्वाती पाटील हिरालाल भिल विद्यार्थी व ग्रामस्थ इत्यादी हजार होते

