• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वाघाडी खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू.

माणगंगा by माणगंगा
August 4, 2023
in महाराष्ट्र
0
वाघाडी खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू.

वाघाडी खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू.

_______________________________

डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री वाघाडी खुर्द येथील आधार भिव सन जाधव या शेतकऱ्याच्या एका बैलाचा बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी वृत्त कळताच जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली व अबीडिओ चंद्रकांत पवार प स शिंदखेडा सावकारे फॉरेस्ट ऑफिसर डॉक्टर मोपलवार यांना तातडीने दूरध्वनी केला वरील अधिकारी सुद्धा तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला परिसरात सोन वद धरण असल्याकारणाने हिरवी झाडे झुडपे डोंगर मोठ्या प्रमाणात असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात व आसरा मिळावा म्हणून या ठिकाणी वास्तव्यास असल्याने वरील घटना घडलेली आहे म्हणून शासनाने या परिसरातील हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा व संबंधित शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शास नाक डे केलेली आहे

Views: 136
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त  बचेरीत विविध कार्यक्रम ….. सरपंच राणी गोरड

सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त बचेरीत विविध कार्यक्रम ..... सरपंच राणी गोरड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)