• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त बचेरीत विविध कार्यक्रम ….. सरपंच राणी गोरड

माणगंगा by माणगंगा
August 5, 2023
in महाराष्ट्र
0
सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त  बचेरीत विविध कार्यक्रम ….. सरपंच राणी गोरड

सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मगावी सरपंच राणी विश्वजीत गोरड यांच्या कडुन अनोखा उपक्रम


विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-


सद्या कराड पोलिस स्टेशनला कर्तव्य बजावत असणारे बचेरी गावचे सुपुत्र अजय गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या बचेरी या जन्मगावी विद्यमान सरपंच राणी विश्वजीत गोरड यांनी जिल्हा परिषद शाळा बचेरी येथील दोनशे मुलांना खाऊ वाटप केले तर दहा विद्यार्थी दत्तक घेतले आहेत या अभिमानास्पद उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. बचेरी सारख्या छोट्याशा खेडेगावातुन मराठी शाळेत शिकुन सहाय्यक पोलिस निरीक्षक पदापर्यत मजल मारली.

आत्तापर्यत यवत, नारायणपुर,उंब्रज येथे कर्तव्य बजावत असताना अजय गोरड यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.नुकतीच त्यांची आता उंब्रज पोलिस स्टेशन वरुन कराडला बदली झाली. यावेळी उंब्रजकरांनी रथात बसवत फुलांचा वर्षाव करत जड अंतःकरणाने निरोप दिला. उंब्रज येथे तीन वर्षाच्यासेवेत पन्नासहुन अधिक अरोपींनी तडीपार केले होते त्यांच्या कामगिरीबद्दल मंत्री शंभुराजे देसाई व बाळासाहेब पाटील नेहमी कौतुक करत असत. काम करताना अजय गोरड यांनी पोलिस व नागरिक यांच्यात नेहमी समन्वय साधुन पोलिसाबद्दल नागरिकांची भुमिका नेहमी कुटुंबासारखी ठेवली. दारुबंदीसाठी कडक पाऊले उचलुन अनेक संसार वाचवले. ज्या माणसामुळे आमचे संसार वाचले तो साहेब बदली झाला हे समजताच मायमाऊलीनी उंब्रज पोलिस स्टेशन येथे येऊन हंबरडा फोडला परंतु प्रत्येक सरकारी अधिकार्याला बदली अटळ असते .

अशा दबंग अधिकार्याचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या जन्मगावातील ज्या मुलांना आई वडील नाहीत अथवा ज्या मुलांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे अशा दहा मुलांची निवड करुन त्या मुलांना वर्षभर लागणारे शालेय साहित्य मोफत पुरवुन त्यांना दत्तक घेणार असल्याचे सरपंच राणी विश्वजीत गोरड यांनी जाहीर केले.


यावेळी उपसरपंच महादेव बरकडे , युवा नेते बिराभाई शिंदे,दशरथ ढवळे ,माजी सरपंच महादेव पाटील, लक्ष्मण गोरड, सोमनाथ गाढवे माजी उपसरपंच सुदाम शिंदे,वामन शिकारे,मोहन शिकारे, अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य जयवंत भिसे,शालन माने सोसायटी संचालक दिलीप माने, माजी चेअरमन राजु गटकुळे, पोलिस पाटील आण्णासो शिकारे उपस्थित होते

Views: 195
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान......अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील.. .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)