• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सिनेकलावंत, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत “अपना टाईम आयेगा” या नव्या सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
August 9, 2023
in मुंबई
0
सिनेकलावंत, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत “अपना टाईम आयेगा” या नव्या सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न..!

सिनेकलावंत, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत “अपना टाईम आयेगा” या नव्या सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न..!

मुंबई-परेल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)


विनोदी अभिनेते आणि लोकशाहीर स्वर्गीय दादा कोंडके यांच्या स्मृतींना अभिवादन करून देवाशिष प्रॉडक्शन आणि सनीबॉय एंटरटेनमेंट प्रस्तुत
रमेश यादव आणि किशोरी लिमकर निर्मित तसेच विनोदवीर सनीभूषण मुणगेकर आणि महेश्वर तेटांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “अपना टाइम आयेगा” या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच परेल येथील सहकारी मनोरंजन या सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी अनेक दिग्गज मान्यवर कलावंत, तंत्रज्ञ, पत्रकार उपस्थित होते.

या सिनेमाची कथा सनीभूषण मुणगेकर यांची असुन पटकथा सनीभूषण मुणगेकर आणि सुधीर आंबोले यांची आहे तर संवाद सुधीर आंबोले यांचे आहेत. दिग्दर्शक निखिल कटारे, सनीभूषण मुणगेकर, संगीतकार प्रविण डोणे, गीतकार सुधीर आंबोले (बाबू दादा), गायक प्रविण डोणे, प्रीती कोळी व किशोरी लिमकर, छायाचित्रण सिद्धार्थ बनसोडे व अविनाश लोहार, कला दिग्दर्शन अमित चव्हाण, सनीभूषण मुणगेकर व प्रणेश लोगडे, प्रसिद्ध समाज सेवक खलील शिरगांवकर, नृत्य दिग्दर्शन मनोज जाधव (MJ), संकलन नितीन जंगम, रेकॉर्डींग आणि डबिंग स्टुडिओ सेलेस्टा स्टुडिओ, तांडव स्टुडिओ (कोल्हापूर), रेकॉर्डीस्ट तुषार सावंत सर (संगीत विशारद) आणि प्रविण ऐवळे (कोल्हापूर), 5.1 रेकॉर्डींग सेलेस्टा स्टुडिओ, पार्श्वसंगीत नितीन जंगम, प्रविण डोणे, कलरिस्ट नितीन जंगम, रंगभूषा सचिन कुंभार व प्रविण गीरकर, वेषभूषा सतीश खवतोड व शिवा कुंभार, स्पॉट दादा हर्षद साळवे, प्रसिद्धी माध्यम महेश्वर तेटांबे, लाइट किशोर राऊत आणि मंडळी, प्रॉडक्शन मॅनेजर समीर काळबे, निर्मिती प्रमुख- राहुल पवार, पब्लिसिटी डिझाईन (सनी आर्ट्स) विवेक पारकर, शरदम पारकर आणि दिपश्री कवळे, प्रोपर्टी प्रणेश लोगडे यांचे सहकार्य त्याचप्रमाणे हनुमान पेरला आणि सहकार मनोरंजन यांचे विशेष योगदान लाभले असुन या सिनेमातील प्रमुख कलाकार सुनील पाटेकर, किशोरी लिमकर, सुजाता बत्तीन, माधुरा दंडवते, प्रविण डोणे, सुधीर आंबोले, महेश्वर तेटांबे, राहुल पवार, दिपश्री कवळे, सनीभूषण प्रमोद मुणगेकर, विक्रांत बोरकर, हर्षद साळवे, आकांक्षा पवार, लक्ष्मी गुप्ता, अंकिता म्हेतर, अमित चव्हाण, समीर काळबे, रोहित चव्हाण, नीलेश सातपुते, गौरव पाटील, हर्षल मिरगणे , प्रणेश लोगडे
नृत्य कलाकार संस्कृती कांबळी, नूपूर माळकर, अनिरुद्ध रावळे, स्वराज, रोहित चव्हाण आदी सर्व मंडळी उपस्थित होती अशा तऱ्हेने नव्या सिनेमाचा मुहूर्त सोहळा जल्लोषात संपन्न करण्यात आला.

Views: 155
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भटक्या विमुक्त या वंचित समाजाचे प्रश्न सोडविणार…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भटक्या विमुक्त या वंचित समाजाचे प्रश्न सोडविणार.... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)