जिल्हा परिषद मराठी त-हाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप…,
त-हाडी (प्रतिनिधी) दि.२३ शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथील लुपिन रिसर्च फौंडेशन बाल मजुरी प्रतिबंध कार्यक्रमा अंतर्गत यांनी त-हाडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत गरजु व गरीब, विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य ,पेन, पट्टी खोडरबर, सिस पेन्सिल , इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप केले वाटप करण्यात आले आहे
. त्यावेळी कार्यक्रमात लुपिन रिसर्च फौंडेशन बाल मजुरी प्रतिबंध , कृषी मित्र संदिप पाटील देवेंद्र कंरके मुख्याध्यापक अशोक बडगुजर , शिवागी देवरे, मोनिका बडगुजर,, रंजिता निकुंभ बडगुजर मॅडम ग्रामस्थ उपस्थित होते
याप्रसंगी व सर्व शिक्षक उपस्थित होते.
फोटो मध्ये
त-हाडी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप लुपिन रिसर्च फौंडेशन बाल मजुरी प्रतिबंध संदीप पाटील करताना देवेंद्र कंरके मुख्याध्यापक अशोक बडगुजर ,शिक्षक शिक्षिका







