- ” मेरी मिट्टी मेरा देश ” अभियान अतर्गत ग्रा पं व जि प शाळा डोंगरगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न *. _______________________________
- डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील _ दिनांक १४ ऑगस्ट रोजी ग्रा प डोंगरगाव येथे शिळा फलक अनावरण गावातील माजी सरपंच रतन छोटी राम पाटील यांच्या हस्ते झाले वसुदा वंदन हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या दिवशी देशदूत प्रतिनिधी आर आर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला व गावातील दोनशे रोपांचे वाटप करण्यात आले स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन म्हणून याच दिवशी गावातील माजी सैनिक रवींद्र रतन पाटील यांचा पं स सदस्य राजेंद्र देवरे यांच्या हस्ते शाल श्रिफल देऊन सत्कार करण्यात आला पंचप्रण सामूहिक शपथ घेण्यात आली ध्वजारोहण पं स सदस्य राजेंद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आला व प्रतिमापूजन एस ए पाटील यांच्या हस्ते झाले या दिवशी गावातील 15 अपंग लाभार्थ्यांना किराणा किट चे वाटप लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील व जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या दिवशी गावकरी विद्यार्थी शिक्षक यांनी गावात रॅली काढून मेरी मिट्टी मेरा देश अशा घोषणा देत गावातून रेली काढली वरील कार्यक्रम जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले कार्यक्रमाची यशस्वी रुपरेषा ग्रामसेविका जयश्री पाटील यांनी मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाल्टीचे समतादूत पांडुरंग कोळी यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले या दिवशी सरपंच उपसरपंच सर्व ग्रा पं सदस्य शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते दिनांक 15 ऑगस्ट या दिवशी ग्रा पंचायत चे ध्वजारोहण गावातील शेतकरी गुलाबराव गोविंदा पाटील यांचे हस्ते होऊन जि प शाळेतील ध्वजारोहण देशदूत प्रतिनिधी आर आर पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून विकासो डेप्युटी चेअरमन
: तुकाराम राजाराम पाटील हे होते उपस्थितांना प्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणातून अमूल्य असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना वह्या कपडे पेन शालेय उपयोगी वस्तू व मिठाईचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या दिवशी प्रकाश पाटील यांच्यासह लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील उपसरपंच सर्व ग्रा पं सदस्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते







