• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जि .प शाळा फत्तेपूर ( फॉ ) येथे शिक्षण परिषद संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 24, 2023
in महाराष्ट्र
0
जि .प शाळा फत्तेपूर ( फॉ ) येथे शिक्षण परिषद संपन्न

जि .प शाळा फत्तेपूर ( फॉ ) येथे शिक्षण परिषद संपन्न

शिरपूर तालुक्यातील जि .प . शाळा फत्तेपूर (फॉ ) येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धळे ह्याच्या नियोजना प्रमाणे घेण्यात आली .प्रभारी केद्रप्रमुख अशोक ढिवरे ह्याच्या अध्यक्षते खाली व शाळेचे पदो मुख्याध्यापक किशोर पाटिल ह्याच्या मार्गदर्शनाने घेण्यात आली . कार्यकमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करुन शिक्षण परिषदेला सुरुवात करण्यात आली नंतर प्रमुख पाहुणे जि.प . सदस्या कु अनिता रतन पावरा व सरंपच ममताबाई पावरा पो. पाटिल जंवताबाई पावरा .शालेय समिती अध्यक्ष सुरेश चव्हाण उपस्थित होते . मान्यवरांचे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक करताना प्रकाश भामरे ह्यानी शिक्षण परिषद म्हणजे काय ? हि कविता सादर केली . व शिक्षण परिषदाचे महत्व विशद केले .

त्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण धुळे ह्याच्या मार्गदर्शक पत्रानुसार दिलेल्या विषयाच्या तासिका घेण्यात आल्या पहिली तासिका एफ एल एन साठी दिशा अँपचा प्रभावी वापर मोतीलाल पाटिल ह्यानी सखोल मार्गदर्शन केले . दुसऱ्या तासिका दिशा अँप मधील जादूई पिटाराचा वापर पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान उदिष्ट पूर्ण करण्यासाठी कशा करावा सविस्तर मार्गदर्शन केले नंतर तिसरी तासिका दिशा अँपवरील विविध कोर्सेची ओळख डायटचे विषय तज्ञ निलेश मराठे यांनी करून दिली .

प्रकाश भामरे यांनी नवोपक्रम व एफ एल एम अंतर्गत कोणते उपक्रम घेता येतील नवोपक्रम लेखन कसे करावे . सांगितले शेवटी केद्रप्रमुख अशोक ढिवरे सरानी प्रशासकिय विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले चर्चा केली प् सूत्र स संचलन प्रकाश भामरे यांनी केले . लुकेश गावीत यांनी मान्यवराचे व शिक्षक बंधू भागिनीचे आभार मानले .

Views: 137
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तलाठी भरती प्रक्रिये दरम्यान अनाथ प्रवर्गाला डावलण्याचा प्रयत्न

तलाठी भरती प्रक्रिये दरम्यान अनाथ प्रवर्गाला डावलण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)