• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ई- पीक पाहणी करा अन्यथा लाभ मिळणार नाही…? महसूल प्रशासनाकडून आवाहन…

माणगंगा by माणगंगा
August 26, 2023
in महाराष्ट्र
0
ई- पीक पाहणी करा अन्यथा लाभ मिळणार नाही…? महसूल प्रशासनाकडून आवाहन…

ई- पीक पाहणी करा अन्यथा लाभ मिळणार नाही…?

महसूल प्रशासनाकडून आवाहन…

त-हाडी,ता.२५(प्रतिनिधी)


शिरपूर तालुक्यात सध्या ई-पिक पाहणीचा हंगाम सुरू आहे.तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की,त्यांनी आपल्या पिकाची शेतामध्ये जाऊन ई-पिक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी अन्यथा शासनाकडून कोणताही लाभ मिळणार नाही.

शासनाने शेतकऱ्यांना मोबाईल वरती लिपिक पाहणी आणि अनिवार्य केली आहे. चालू खरीप हंगामातील ई पिक पाहणीची मुदत ता.३० ऑगाष्ट पर्यंत असून ही ई पीक पाहणी अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून करायची आहे. शेतकऱ्यांनी विहित कालावधीमध्ये ही ई पिक पाहणी न केल्यास संभाव्य तोटा होऊ शकतो.पीक विमा मिळण्यास अडचण,पी.एम.किसान योजना,सोसायटी किंवा बँकेकडून पीक कर्ज मिळण्यास अडचण,अतिवृष्टी नुकसान भरपाई,गारपीट नुकसान भरपाई,कांदा अनुदान इत्यादी अनेक शासकीय योजनेसाठी पिक पाहणी आवश्यक आहे.ई पीक पाहणी न केल्यास सदर जमीन पडीक आहे म्हणुन नोंद लागेल.पिक पाहणीचे महत्त्व शेतकऱ्यांना पाठवून देण्यासाठी महसूल विभागाकडून ठिकठिकाणी माहितीपत्रके, भीतीपत्रके व तसेच सोशल मीडियावर तसेच गावोगावी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे असे असताना सुद्धा शेतकरी ई पीक पाहणी करण्यासाठी उदासीन असल्याची परिस्थिती शिरपुर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

◼️ई पीक पाहणीला सर्वर डाऊन चा खोडा

ई पीक पाहणी ॲप चे सर्वर डाऊन चा त्रास शेतकऱ्यांना उद्भवत आहे.अशा परिस्थितीत ॲप अपडेट करून घेणे योग्य असून याही नंतर जर डाटा अपलोड करत असताना काही अडचणी उद्भवत असल्यास संबंधित तलाठी अथवा महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

◼️ई- पिक पाहणी न केल्यास!

ई पीक पाहणी केली नसल्यास पीक विम्याचा लाभ मिळणार नाही! सरकारी अनुदानही मिळणार नाही.शिवाय पीक विम्याचा लाभ आणि सरकारी अनुदानही मिळणार नाही.राज्य सरकारने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक योजनेमध्ये एपिक पाहण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण अट घातलेली आहे.

◼️आपले नाव यादीत आहे की,नाही तपासणी करून घ्या…

अँड्रॉइड मोबाइल मधून प्ले स्टोअर वरून ई पिक पाहणी हे ॲप इंस्टॉल करा,त्यानंतर ई पीक पाहणी या पर्यायवर क्लिक करा या पर्यायावर क्लिक केल्या नंतर जिल्हा,तालुका आणि गाव निवडायचं आहे.त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील शेतकाऱ्याची यादी दिसेल यात तुमचे नाव शोधा यात ज्यांची ई पीक पाहणी झाली असेल त्यांचे नाव हिरव्या रंगत दिसेल आणि जर का तुमची ई पीक पाहणी झाली नसेल तर लवकरात लवकर ई पीक करून घ्या आणी सरकारी योजनाच लाभ घ्या.

Views: 168
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दहिवडीत मोदींविरोधात घोषणाबाजी;युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

दहिवडीत मोदींविरोधात घोषणाबाजी;युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)