• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीकला मुद्त वाढ द्यावी; पिकं संरक्षण सोसायटी त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांची मागणी

माणगंगा by माणगंगा
August 31, 2023
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीकला मुद्त वाढ द्यावी; पिकं संरक्षण सोसायटी त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांची मागणी

शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीकला मुद्त वाढ द्यावी; पिकं संरक्षण सोसायटी त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांची मागणी

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १०० टक्के ३१ आगष्ट पर्यंत पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे आणि शिरपूर तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीकचे सर्व्हर डाऊन असल्याने अडचणी आल्या त्याकरिता प्रशासनाने मुदत वाढ द्यावी असे पिक संरक्षण सहकारी सोसायटी त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांनी केली आहे . शिरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले नाही.

या ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील वर्षी हंगामामध्ये शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करुन आपल्या पीकाची नोंदणी करून शासनाच्या विविधि योजनांचा लाभ घेतला आहे.परंतु बरेच शेतकरी बाकी राहिलेले आहे आणि यंदा पण शेतकरी ई पीक पासून वंचित राहावे लागत आहे म्हणून मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी मा व्हा चेअरमन विशाल कंरके यांनी केली आहे.त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला यंदा पूर्ण १०० टक्के पुर्ण करावयाची आहे.आणि दिवस एकच शिल्लक राहिले आहे.खरीप हंगाम २०२३-२४ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करून द्यावी. शिरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजना, पिक विमा, पिक कर्म. शासकीय अनुदान ई. विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.नस्ता आपल्या वरील योजनांचा लाभ मिळणार नाही असे शुद्धा मा , व्हा चेअरमन विशाल कंरके यांनी बोलताना सांगितले.

▪️ई पीक पाहणी न केल्यास !

“”ई पीक पाहणी अॅप चे सर्वर डाऊन चा त्रास शेतकऱ्यांना उद्भवत आहे. अशा परिस्थितीत अॅप अपडेट करून घेणे योग्य असून याही नंतर जर डाटा अपलोड करत असताना काही अडचणी उद्भवत असल्यास संबंधित तलाठी अथवा महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला जात आहे.ई पीक पाहणी केली नसल्यास पीक विम्याचा लाभ मिळणार नाही! सरकारी अनुदानही मिळणार नाही. शिवाय पीक विम्याचा लाभ आणि सरकारी अनुदानही मिळणार नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक योजनेमध्ये एपिक पाहण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण अट घातलेली आहे.
पिकं संरक्षण सोसायटी त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके

Views: 219
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विभूतवाडीत सर्व पक्षीय युवा नेत्यांची, विकास कामावरून रंगली चाय पे चर्चा

विभूतवाडीत सर्व पक्षीय युवा नेत्यांची, विकास कामावरून रंगली चाय पे चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)