• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
September 6, 2023
in Uncategorized, महाराष्ट्र
0
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा


कोंढावळ प्रतिनिधी


शहादा तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिना निमित्ताने शिक्षक दिवस उत्साहात पार पडला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो . यादिवशी शाळेचं संपूर्ण दिवसभराचे कामकाज इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनींनी सांभाळले. भैरवी गोसावी या विद्यार्थ्यांनिने मुख्याध्यापकाची तर ललिता माळी हिने उपमु ख्याध्यापकाची भूमिका निभावली. सर्व शिक्षिका बनलेल्या विद्यार्थ्यांनींना छानशी भेट देण्यात आली.


शाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यार्थीनि मुख्याध्यापक भैरवी गोसावी हिने भूषवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व मुख्याध्यापक जे.पी.माळी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पी.टी. परदेशीं (उपशिक्षक ) यांनी राधाकृष्णन यांचे जीवनकार्य तसेच शैक्षणिक प्रगती व आजच्या शिक्षणाची परिस्थिती यातील फरक काय आहे व विद्यार्थ्याने शिक्षकांप्रती आदर कसा ठेवायला पाहिजे याचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.व एम.एम.माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


विद्यार्थ्यांनींनी अध्यापन करत असतांना शिक्षक म्हणून काय अनुभव आले शिक्षकांना वर्गात अध्यापन करत असताना कोण कोणत्या गोष्टी कराव्या लागतात व विद्यार्थ्यांचे मन राखून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अध्यापन कराव लागते याचे अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक जी.डी.व्हाले, वाय. एस.शिंपी , के.एस.सैंदाणे, डी एस.जगताप, आर. एच.खैरनार, एस.पी.सोनवणे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
तसेच घनश्याम माळी,भरत माळी, भूमिका माळी,धनश्री माळी,पूजा माळी या विध्यार्थानी मनोगत व्यक्त केले.

Views: 132
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना पुणे येथे “टिचर एक्सीलेन्स अवार्ड” पुरस्कार प्रदान

सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना पुणे येथे "टिचर एक्सीलेन्स अवार्ड" पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)