• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भटाणे ग्रामपंचायत सरपंच पदी सुवर्णा पाटील बिनविरोध

माणगंगा by माणगंगा
September 20, 2023
in महाराष्ट्र
0
भटाणे ग्रामपंचायत सरपंच पदी सुवर्णा पाटील बिनविरोध

भटाणे ग्रामपंचायत सरपंच पदी सुवर्णा पाटील बिनविरोध

त-हाडी प्रतिनिधी

भटाणे ता.शिरपूर येथील ग्रामपंचायतीत झालेल्या फेर निवडणुकीत आलेल्या दोन अर्जा पैकी ,मोहित प्रेमराज पाटील यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने .सुवर्णा संजय यांची बिनविध निवड करण्यात आली.

येथील सरपंच विकास बाबुराव पाटील यांनी दि.१४ ऑगष्ट रोजी आपल्या वैयक्तिक कारणाने राजीनामा सभापती पं.समिती शिरपूर यांच्याकडे सदर केला होता,रिक्त पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली.

इतर मागास प्रवर्ग करिता राखीव असलेल्या सरपंच पदाकरिता मोहित प्रेमराज पाटील व सुवर्णा संजय पाटील असे दोन अर्ज आले होते.माघारीच्या अंतिम क्षणी मोहित पाटील यांनी आपला अर्ज माघारी घेतला.दुपारी दोन वाजता निवडणूक अध्यासी अधिकारी मुकेश भावसार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.

या सभेत श्रीमती मनिषा दगडू पाटील,मोहित प्रेमराज पाटील,.संजय पितांबर भिल,.लक्ष्मण त्र्यंबक पाटील,मोनिता दरबारसिंग गिरासे ,.विकास बाबुराव पाटील .जिजाबाई उज्जनसिंग गिरासे,.जन्याबाई सुक्राम भिल,सुवर्णा संजय पाटील,.मिलिंद भाईदास ईशी,.मंगल उत्तम मोरे असे सर्व अकरा सदस्य हजर होते.

त्यांच्या समक्ष सभेचे इतिवृत्त वाचन करून दाखविले..मोहित प्रेमराज पाटील व सुवर्णा संजय पाटील अशा दोन वैध अर्जांपैकी .मोहित पाटील यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने.सुवर्णा संजय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी भावसार यांनी जाहीर करण्यात आले.त्यांच्या ह्या निवडी बद्दल माजी सरपंच विकास पाटील उपसरपंच मिलिंद भाईदास पाटील व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.निवडणूक यशस्वीतेसाठी निवडणूक अध्यासी अधिकारी मुकेश भावसार यांनी काम पहिले तर ग्रामसेवक एम बी पारधी,तलाठी अहिरे,विशेष परिश्रम घेतले.
फोटो-भटाणे ता.शिरपूर येथील सरपंचपदी सौ.सुवर्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करतांना सदस्य व ग्रामस्थ

Views: 252
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ईगल न्यूजच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..

ईगल न्यूजच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)