• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अवकळी पावसाचा तडाखा ; अन् थंडीचा कडाका

माणगंगा by माणगंगा
December 4, 2023
in महाराष्ट्र
0
अवकळी पावसाचा तडाखा ; अन् थंडीचा कडाका

अवकळी पावसाचा तडाखा ; अन् थंडीचा कडाका

शेकोटीशेजारी गर्दी; तर युवकांचा व्यायामाकडे वाढला कल

त-हाडी : शिरपूर तालुक्यासह परिसरात दिवाळीनंतरच हवेत गारवा निर्माण झाला होता. नोव्हेंबरच्या सुरवातीस हलकीशी थंडी जाणवत होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तालुक्यासह परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असल्याने परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. नागरिक सकाळ, सायंकाळ शेकोटी शेजारी बसताना दिसत आहेत.

अवकळीच्या तडाख्यामुळे अन् थंडीच्या कडाक्यामुळे परिसरातील बाजारपेठा ओस पडत आहेत. व्यापारी आपली दुकाने लवकर बंद करीत असल्याने, रात्री नऊ – साडेनऊ वाजताच बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होत आहेत.

थंडीचा मौसम हा आरोग्यासाठी लाभदायक असतो. या ऋतूमध्ये युवकांनी सकाळी उठून व्यायाम केल्यास शरीरालाही पूरक ठरतो. त्यामुळे वय १८ वर्षांच्या तरुणाई पासून ते चाळीशी पर्यंतची मंडळी जीम मध्ये घाम गाळतांना दिसत आहेत.

हिवाळ्यात आम्ही पहाटे शिरपूर – शाहादा महामार्ग वर ; तसेच त-हाडी, वरुळ भटाणे परिसरात परिसरात व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे राहुल धनगर, अनिकेत कोळी, भावनेश पाटील, प्रविण शिंदे यांनी सांगितले.

वय वर्ष अठरा ते पंचविशी पर्यंतचे अनेक युवक व्यायाम करण्यासाठी सकाळी – सकाळीच घराबाहेर पडत – असल्याचे दिसून येते; तर स्पर्धेच्या युगात तरुणांना मसल्स बणवण्याचे क्रेझ असल्याने, गावरान व्यायाम करण्यापेक्षा तरुणाई जीम मध्ये घाम गाळतांना दिसत आहे.

परंतु हे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिम प्रशिक्षक यांनी दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

थंडीच्या दिवसात बालकांची विशेष काळजी घ्यावी लागते. सकाळी कडाक्याची थंडी पडत असल्याने, लहान मुलांना सकाळी स्नान घालणे टाळावे, दुपारच्या वेळी ऊन पडल्यानंतर स्नान घातल्यास सर्दी – पडसे – खोकला असे विकार होत नाहीत, असे मत डॉ. मोहन पाटील यांनी दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

रब्बी पिकाला फायदा; धुक्याचा खोडा

थंडीचा फायदा ज्वारी, गहू या पिकाला होत असल्याचे, मात्र अवकाळी पाऊस, अन् दाट धुके पडत असल्यामुळे त्यात खोडा पडत असल्याचे शेतकरी. रावसाहेब, पारधी, सुभाष भामरे, सुनील पाटील, रावसाहे

Views: 216
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत !महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत !महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)