पिकं संरक्षण सोसायटी त-हाडी माजी व्हा चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते- विशाल करंके
त-हाडी
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने , हरभर, कापूस, भाजीपाला आणि इतर केळी पंपई फळबागांचे अतोनात नुकसान. प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तत्काळ भरपाईची मागणी पिक संरक्षण सोसायटी त-हाडीचे माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांनी केली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्हा मधील शेतकऱ्याचे शेती मलाचे नुकसान झाले असून त्यांना नुकसानाची भरपाई देण्या करिता त्वरिन मोका पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी.कडकडाट वादळी वारा, झडपशाही, रब्बी घरातील कप, तू, हरभरा, गहू, भाजपाला, आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक उभयभी पिके भुईसपाट आपल्या शेतमालाला योग्य भाव नाही.
ही अवकळा गावाने शेतकरी पुरता हवालदिल आहे. अशात सरकारकडून नुकसानग्रस्त तत्काळ मदत न विल्हेस गेल्यास हा अन्नदाता खचून जाईल. तरी संपूर्ण मोका पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी करिता पिक संरक्षण सोसायटी त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांनी केली आहे.







