खलाणे येथे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या हस्ते यांच्या हस्ते R o मशीन बसविले
================================
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील ======
आज खलाणे येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री .शामकांत सनेर
यांच्या मार्गदर्शनाने
श्री .शिंदखेडा पं.समिती सदस्य श्री राजेंद्र देवरे यांच्या माध्यमातून व खलाणे च्या सरपंचच्या प्रयत्नाने RO शुद्ध पाणी बसविण्यात आले होते
त्याचे लोकार्पण आज मा . काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री . शामकांत सनेर यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाला मा.सभापती श्री किशोर पाटील , डी डी सी बँकेचे संचालक श्री प्रकाश पाटील , श्री नरेंद्र पाटील खलाणे गावाचे प्रथम आदिवासी महिला सरपंच
सौ. रत्नाबाई शामु भिल
ग्रा. पं . सदस्य किशोर पवार
ग्रा प . सदस्य गोटुसिंग गिरासे
ग्रा. पं . सदस्य गुलाब वाल्हे
ग्रा.पं. सदस्य अनिताबाई देसले ,
पो.पा .मनोहर भदाणे ,
ग्रा.वि अधिकारी श्री डी .एन . पवार
सुधाकर वाघ , संभाजी वाघ , आनंदा वाघ , शिवदास वाल्हे , दयाराम वाल्हे , देविदास वाल्हे ,, राहूल वाल्हे महेंद्र देसले , नितीन देसले ,दत्ता देसले,’तनु देसले, संभाजी माळी , नाना पवार
भगवान मोरे
हिमा भिल ,कोंडू भिल .बापू भिल.
सर्व .ग्रा. पं .कर्मचारी
इ. नागरिक उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर वाघ यांनी केले







