• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

फळ प्रक्रिया उद्योगाअभावी पंपई उत्पादक कोमेजला……!

माणगंगा by माणगंगा
December 18, 2023
in महाराष्ट्र
0
फळ प्रक्रिया उद्योगाअभावी पंपई उत्पादक कोमेजला……!

फळ प्रक्रिया उद्योगाअभावी पंपई उत्पादक कोमेजला……!


त-हाडी,ता.१७ (प्रतिनिधी) गुणवत्तेच्या जोरावर प्रदेशात ओळख निर्माण करणारा पंपई उत्पादक दैनंदिन बाजारपेठ व भावाच्या अनभिज्ञते सोबतच तालुक्यासह सभोवतालच्या जिल्ह्यात कोठेच फळप्रकीया उद्योग नसल्याने पूर्णतः कोमेजला असून आता त्यांचेवर रस्त्यालगत स्टॉल उभारुन फळांसोबतच ज्यूसवह रस्त्यावर विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामूळे पंपई उत्पादक प्रक्रीया उद्योग अभावी कोमेजला असल्याचे चित्र त-हाडीसह शिरपुर तालुक्यात पाहवयास मिळते.


राज्यात सर्वाधिक पंपई उत्पादन शिरपूर व शहादा तालुक्यात होत असल्याने पंपईचे आगार म्हणून या तालुक्याची ओळख आहे. शिरपूर तालुक्यात ९९६.७ तर शहादा तालुक्यात ४
हजार ३१७ हेक्टरवर पंपईचे क्षेत्र लागवडीखाली आहे. घराला घरपण व चारचौघांत मोठेपण मिळवून देणारे पिक म्हणून पंपईकडे पाहीले जाते. वर्षातून दोन वेळा पंपईला फळधारणा होते. पंपईचा व्यवहार कधी टनाप्रमाणे तर कधी झाडांच्या संख्येनुसार ‘उक्ते’ पध्दतीने होतो. पंपई उत्पादक शेतकरी बाजार पेठांविषयी ‘अनभिज्ञ’ असल्याने तो नेहमीच पंपईच्या दरांविषयी ‘सांशक च’ राहीला आहे.आजपावेतो सर्वत्र व्यापारीवर्ग बागेतच पंपईचे ‘सौदे’ करतात.

बागा खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह सुरत बडोदा मुंबई, जळगाव अहमदाबाद नाशिक , इंदौर ,हैदराबादच्या व्यापाऱ्यांनी परिसरात आपले बस्तान मांडले आहे. शेतकऱ्यां कडील खरेदी केलेली पंपई, मुंबई, नागपूर, दिल्ली,अहमदाबाद,जयपूर, बंगळूरसह परदेशात पाठवून दामदूप्पट नफा मिळवितात. पंपईला लागवडीपा सून फळधारणेपर्यंत दोन वर्षाचा कालावधी लागतो. ऐनवेळी पाणीटेचाईने कहर केल्यास तोंडाशी आलेला घास हिरावला जातो; तर कधी हवामानातील बदल,कमी अधिक पर्जन्यमानामूळे पंपई उत्पादक नेहमीच संकटात आहे. बहुतांश वेळा पंपई उत्पादक त्यांचा माल बाजारपेठांत विक्रीला नेतात तेव्हा तेथील आडते- व्यापारी बागायतदाराची अडवणूक करतात. तेथील खरेदी विक्रीचा व्यवहार ‘रुमाला’तुन होतो. एकंदरीत या बाबीला पंपई उत्पादक जाम वैतागला आहे. खान्देशात कोठेच पंपई फळावर प्रकीया उद्योग अस्तित्वात नसल्याने बागायतदारांना विविध समस्येला तोंड दयावे लागत आहे.


ज्याप्रमाणे भुसावळ , रावेर,(जि. जळगाव) येथे प्रथमच केळी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याप्रमाणे कोठेतरी पंपई फळप्रक्रिया उद्योग उभारण्यात यावा, अशी पंपई उत्पादकातुन मागणी होतांना दिसते. पंपई पासून विविध टॉनिक, परफ्यूम, औषधी, साबण, ज्यूस आदी उत्पादने करणे सहज शक्य आहे. प्रक्रीया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळेल. अन् व्यापाऱ्याकडून होणारी बागायतदारांची कोंडी फुटेल. बागायतदार स्वतः उत्पादीत पंपई प्रक्रिया उद्योगास फळ पुरवठा करील. त्यास अपेक्षित भाव मिळुन पंपई पुनश्चः घराला घरपण… चार चौघांत मोठेपण मिळून देण्यास सक्षम ठरेल असे मत पंपई उत्पादक सुनिल पटेल, शिवराय पाटील, काशिनाथ पाटील , भाऊसाहेब चव्हाण आदींनी व्यक्त केले.

 चौकट 

आंबा -४३.८
पेरु -३८.३
डाळिंब -४५.१
आवळा -७.१
बोर-१४.७
लिंबू -६९.५
मोसंबी -३८.५
सिताफळ -१०.७५
केळी -१३०३
पंपई -९९६.७
नारळ – २
एकुण -२५६९.४५

फोटो – खान्देशात कोठेच प्रक्रीया उद्योग अस्तित्वात नसल्याने पंपई आंबट झाली असून बहुतांश बागायतदारांनी शिरपूर शहादा महामार्गावरील वरुळ भटाणे हिंगणी त-हाडी वडाळी तोरखेडा ,ठिकठिकाणी स्टॉल उभारून पंपईची त्याचे विक्री करीत आहे (महेंद्र खोंडे त-हाडी).

Views: 191
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
करबुडव्या कंपनीला मोदी सरकारच्या प्रकल्पाचे कोट्यवधी रुपयांचे उपकंत्राट’…..स्प्राऊट्स’ या ईग्लिश वृत्तपत्रा वर १०० कोटी रुपयांचा दावा

करबुडव्या कंपनीला मोदी सरकारच्या प्रकल्पाचे कोट्यवधी रुपयांचे उपकंत्राट'.....स्प्राऊट्स' या ईग्लिश वृत्तपत्रा वर १०० कोटी रुपयांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)