प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तळीये गावातील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना श्रद्धांजली
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
तळीये, महाड – रायगड जिल्हा: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तळीये गावातील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण महिलाध्यक्षा दिपिका चिपळुणकर, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, मुंबई संपर्क प्रमुख दिपक भोगल, जगदीश काशिकर, मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, तळा तालुका अध्यक्ष सुरेंद्र शेलार,सुधागड तालुकाध्यक्ष राजू शेख, नियती सावंत, हेमंत कांबळे, प्रविण कानडे, निलेश सावंत, गणेश जांभळे, अक्षता उमलकर, बदलापूर शहराध्यक्ष नितीन शिंदे, महाड तालुका महिलाध्यक्षा रेश्मा माने, प्रभजी राजपूत, आरती कांबळे, राजेश्री पाटील, कुणाल गोहील, किशोर किर्वे, अमित दिवेकर, रोशन बोरेकर, राजेश घडीवले,अजिंक्य माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.