• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
January 13, 2024
in महाराष्ट्र
0
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

त-हाडी

कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात युवा दिवसा निमित्त आनंद मेळावा संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयात १२ जानेवारी राष्ट्रीय युवादिना निमित्त स्वामी विवेकानंद व आई जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदयालयाचे मुख्याध्यापक जे. पी. माळी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. एस. शिंपी यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.हितेश बागुल, प्राजक्ता माळी, भैरवी गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले.स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपशिक्षक जी. डी. वाल्हे यांनी आपले विचार मांडले.

त्यानंतर उपशिक्षक प्रमोद परदेशीं यांनी आई जिजाऊ यांचे विचार मांडताना स्वराज निर्माण करण्यासाठी जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कसे संस्कार देऊन त्यांना घडवले आपल्या विचारातून मांडले. के. एस. सैंदाणे यांनी आभार मानून आनंद मेळाव्याला सुरवात करण्यात आली.

आनंद मेळाव्यात इ.५ वी ते इ.१० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. कार्यक्रम येशस्वी करण्यासाठी उपशिक्षक डी. एस. जगताप, आर. एच. खैरनार, एस. पी. सोनवणे, एम. एम. माळी. शिक्षेकेत्तर कर्मचारी आर. एम. बागुल, एस. डी. बैसाणे यांनी प्रयत्न केले.

Views: 158
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सर्व धार्मिक उत्सव साजरे करणारे श्रीराम मंदिरसन १९९८ साली मंदिराची स्थापना प्रभु श्रीराम जी, लक्ष्मण जी व माता सीता यांची प्राण प्रतिष्ठापना…

सर्व धार्मिक उत्सव साजरे करणारे श्रीराम मंदिरसन १९९८ साली मंदिराची स्थापना प्रभु श्रीराम जी, लक्ष्मण जी व माता सीता यांची प्राण प्रतिष्ठापना…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)