• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

माणगंगा by माणगंगा
January 14, 2024
in कोल्हापूर
0
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार….

कुरळप तालुका वाळवा येथे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार बांधवांचा शाल, नारळ व गुलाबाचे फुल देऊन मा. शहाजी कांबळे जनसंपर्क प्रमुख सांगली जिल्हा व वाळवा तालुका कमिटी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला…

पत्रकार हा समाजातील चालू घडामोडी व सत्याची बाजु मांडणारा व आपल्या लेखनातून लोकांना न्याय देणारा चौथा घटक आहे. त्यांचे देखील कार्य समाजासाठी खूप मोठे आहे. या हेतूने पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने हा सत्कार करण्यात आला..

यावेळी एस न्युज चे मा. राजेश कांबळे यांची डिजिटल मिडिया इस्लामपूर शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाले बद्दल त्यांचा सत्कार मा. शहाजी कांबळे जनसंपर्क प्रमुख सांगली जिल्हा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच पुढारी चे पत्रकार मा. संदीप परिट सर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाले बद्दल मा. शिशिर धनवडे सचिव वाळवा तालुका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच एम 24 न्यूज चे मा. दिलीप मोहिते सर यांची डिजीटल मिडिया वाळवा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाले बद्दल मा. संजय सुर्यवंशी उपाध्यक्ष वाळवा तालुका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे वाळवा तालुका कमिटी सदस्य प्रशांत देवकर, वाळवा कमिटी सदस्य प्रताप पाटील, वाळवा तालुका कमिटी सदस्य संदीप सुर्यवंशी उपस्थित होते..

Views: 583
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या : आमदार ऋतुराज पाटील. .. !
कोल्हापूर

सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या : आमदार ऋतुराज पाटील. .. !

June 19, 2023
Next Post
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे मुरबाड आदिवासी ग्रामस्थांना शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत. .!

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे मुरबाड आदिवासी ग्रामस्थांना शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)