• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्ततासाध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहिम…..ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी करुन द्यावे सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
February 14, 2024
in महाराष्ट्र
0
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्ततासाध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहिम…..ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी करुन द्यावे सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता
साध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहिम

ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी करुन द्यावे सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांचे आवाहन

त-हाडी

धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यात शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्यतेसाठी राज्यात दिनांक ६ डिसेंबर, २०२३ ते १५ जानेवारी, २०२४ या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत १.०४ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, ३.०१ लाख स्वयंनोंदणीकृत शेतक-यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तथापि, राज्यातील एकुण १.९४ लाख शेतक-यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे.त्यांनी तात्काळ करून द्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांनी केले आहे. अशा शेतक-यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत (CSCs) eKYC प्रमाणिकरण करण्यासाठी दि. १२ फेब्रुवारी ते दि. २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आणखी १० दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मा. आयुक्त कृषी डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमे दरम्यान केवळ eKYC प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) यांचे मार्फत eKYC प्रमाणिकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रणाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा,पी. एम. किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकर करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतक-यांनी आपल्या सोईनुसार प्राधान्याने नजीकचे पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा १६ वा हप्ता माहे फेब्रुवारी, २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल,

यास्तव या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दिनांक २१ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत आवश्यक बाबीची पूर्तता या मोहिमे दरम्यान करावी असे आव्हान राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकचे शिरपूर कृषी विभागाचे कृषी सहाय्यक महेंद्र पाटील कृषी पर्यवेक्षक महाजन मंडळ कृषि अधिकारी कुंवर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत साठे यांच्याशी संपर्क करावा.असे आवहान सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांनी केले आहे.

<

Views: 196
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्व. अनिलभाऊ बाबर यांनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केलेली कामे मंजुर….आटपाडी व घोटीचे ग्रामस्थ झाले भावनिकसुहास बाबर यांच्याकडे व्यक्त केले कृतज्ञतापूर्वक समाधान

स्व. अनिलभाऊ बाबर यांनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केलेली कामे मंजुर….आटपाडी व घोटीचे ग्रामस्थ झाले भावनिकसुहास बाबर यांच्याकडे व्यक्त केले कृतज्ञतापूर्वक समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)