• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

साहेबांना लाख रु पगार, तरी फुकटचा रेशन सुटेना……साहेबांना लाख रु पगार, तरी फुकटचा रेशन सुटेना………..मयताचे नांवे कमी करुन नवीन सर्वे करण्यात यावा………..आता पर्यंत फक्त ४ अधिकारी यांनी स्वतःहून सोडले धान्य.

माणगंगा by माणगंगा
February 17, 2024
in महाराष्ट्र
0
साहेबांना लाख रु पगार, तरी फुकटचा रेशन सुटेना……साहेबांना लाख रु पगार, तरी फुकटचा रेशन सुटेना………..मयताचे नांवे कमी करुन नवीन सर्वे करण्यात यावा………..आता पर्यंत फक्त ४ अधिकारी यांनी स्वतःहून सोडले धान्य.

साहेबांना लाख रु पगार, तरी फ.

अबबब २७७ शासकीय कर्मचारी फुकटचा लाभ घेणारे….

मयताचे नांवे कमी करुन नवीन सर्वे करण्यात यावा

आता पर्यंत फक्त ४ अधिकारी यांनी स्वतःहून सोडले धान्य.

महेंद्र खोंडे त-हाडी

शिरपूर तालुक्यातील सरकारी बाबुनी थेट गरिबाच्या धान्यवरच डल्ला मारल्याचे आता समोर आले आहे.
अन्न सुरक्षेतील मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थी, शासकीय कर्मचाऱ्यांची पडताळणी करून २० फेब्रुवारीपर्यंत कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा विभागाचे उपसचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा, अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक शिधावाटप यांना दिले आहेत.
या निर्देशाने फुकटचा लाभ घेणारे सरकारी बाबू आता तरी लाभ सोडतील का? गरिबांचा फुकटचा रेशन घेतीलच असा सवाल तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.


या निर्देशामुळे अपात्र लाभार्थी व मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये शासनाकडून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत धान्य दिले जाते. मात्र या योजनेचा लाभ अनेक शासकीय कर्मचारी अनेक दिवसापासून घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक गरजू लाभार्थी वंचित राहत आहे.
दरम्यान तालुक्यात मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात असल्याचे बोलले जाते आहे.


तालुक्यातील आकडेवारी…..

शिरपूर तालुक्यात २०६ स्वस्त धान्य दुका आहेत. तर ६३ हजार १०७ शिधापत्रिकाधारक आहेत.

-तालुक्यात अंत्योदय योजनेचे १४ हजार ३०९ शिधापत्रिका असून ३०८०४८ नागरिकांना मोफत धान्य दिलंय जाते.

-अन्न सुरक्षा योजनेत ४८ हजार ७९८ शिधापत्रिकाधारक असून याचा लाभ २३ लाख८ हजार ६५२ नागरिकांना मिळतो.


बाजार भावाप्रमाणे वसुली होणारच…….
मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने हकसोडावा. हक्क न सोडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत लाभ घेतलेल्या धान्याचा बाजार भावा प्रमाणे वसुली करण्यात येणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये काही कर्मचाऱ्यांनी हक्क सोडलेला आहे. मात्र आजही अनेक शासकीय कर्मचारी लाभ घेत असल्याचे समोर आल्याने पुरवठा

विभाग आता चालू बाजर भावा प्रमाणे वसुली करणार आहे.

प्रफुल्ल पाटील माजी तालुका अध्यक्ष भाजप

अनेक शासकीय कर्मचारी गरिबांच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याने गोरगरीब कुटुंब या लाभापासून वंचित राहत आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वतः हक्क सोडावा व आजपर्यँत त्यांनी घेतलेल्या धान्यची आजच्या बाजार भावाप्रमाणे वसुली करावी मयत झालेल्या व्यक्तीचे नांवे कमी करावे , नवीन सर्वे कराव, अशी नागरिकांची मागणी आहे.


अबब…..क्लास २७७ अधिकारी….

पहिल्या यादीत २७७ कर्मचाऱ्यांची नावे असली तरी मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या कर्मचा-यांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे.या यादीत तबबल २७७ अधिकारी आढळले असल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.या काही अधिकाऱ्यांना अजूनही मोफत धान्याचा मोह काही सुटायला तयार दिसत नाही.

.
प्रतिक्रिया

राज्य सरकारकडून आलेल्या पहिल्या यादीत २७७ शासकीय कर्मचारी आढळले आहेत
शासकीय कर्मचाऱ्यांची शोध मोहीम दरवर्षी सुरू असते
शिरपूर तालुक्यात शासकीय कर्मचारी अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजनेचं मोफत धान्य लाभ घेत आहेत त्यांना आम्ही नोटीस बजावणार आहोत तसेच शासकीय कर्मचारी, स्वतः हुन हक्क सोडावा हक्क न सोडल्यास बाजार भावाप्रमाणे वसुली करण्यात येईल

भटेसिंग बोरसे पुरवठा अधिकारी शिरपूर

प्रतिक्रिया

माझे नाव माझ्या वडिलांच्या राशन कार्ड आहे तरी माझे रेशन कार्ड विभक्त करून द्यावे मी लाभ सोडायला तयार आहे
मनोज माळी शिरपूर
चौकट
धुळे जिल्ह्यातील मोफत धान्य घेणारे शासकीय कर्मचारी
धुळे -११९२
साक्री -४५४
शिंदखेडा -२१५
शिरपूर -२७७
एकुण -२०४८
कोट
रेशन धान्यची सर्रास केली जाते विक्री
रेशनच्या धान्यची ग्रामीण भागात सर्रास विक्रीही केली जाते छोटे व्यापारी घरोघरी जाऊन गहू तांदूळाची खरेदी करतात त्यामुळे काही जण केवळ लाभ मिळतो म्हणून धान्य उचलतात त्याला ब्रेक बसणे गरजेचे आहे

Views: 182
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीरराज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम….विजयकुमार यादव, डॉ. प्रदीप महाजन, धर्मवीर भारती, राणा सूर्यवंशी, राहुल पापळ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीरराज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम....विजयकुमार यादव, डॉ. प्रदीप महाजन, धर्मवीर भारती, राणा सूर्यवंशी, राहुल पापळ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)