• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पीएचके नमस्कार सेवा, मुंबई संस्थेमार्फत १० वी च्या विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन..!

माणगंगा by माणगंगा
February 20, 2024
in मुंबई
0
पीएचके नमस्कार सेवा, मुंबई संस्थेमार्फत १० वी च्या विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन..!

पीएचके नमस्कार सेवा, मुंबई संस्थेमार्फत १० वी च्या विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन..!

मुंबई (सायन, प्रतिनिधी-प्रणाली निमजे)

पीएचके नमस्कार सेवा, मुंबई या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील शीव (सायन) माध्यमिक शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून गणित व विज्ञान या विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक भिकन सोनवणे, निवासराव शेवाळे, संजय गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७.०२.२०२४, दि.२०.०२.२०२४ आणि दि. २१.०२.२०२४ या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असुन दहावीच्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानाच्या माध्यमातून चांगलाच फायदा होईल अशी ग्वाही शीव (सायन) माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक कर्मचारी गण यांनी दिली असुन पीएचके नमस्कार सेवा, मुंबई. या सेवाभावी संस्थेने दहावी विद्यार्थ्यांच्या प्रती आपले मोलाचे योगदान दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

त्याचप्रमाणे या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतील आणि आपल्या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागेल असं वक्तव्य करून विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. याप्रसंगी संस्थेचे सभासद हर्षदजी आचार्य, खलीलजी शिरगावकर, आणि त्यांचे सहकारी अनिकेतजी गावडे – ब्रांच मॅनेजर, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, श्रीकांतजी माळवे – सेल्स मॅनेजर, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आदी मान्यवर उपस्थित होते.

Views: 162
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तहसीलदार सागर ढवळे यांचे काम उत्कृष्टच…. एजंटगिरी बंद झाल्याने तह ढवळे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र … वैशाली शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या)

तहसीलदार सागर ढवळे यांचे काम उत्कृष्टच…. एजंटगिरी बंद झाल्याने तह ढवळे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र … वैशाली शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)