• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नवीन नियमाप्रमाणे खाजगी शिकवणी कायमच्या बंद कराव्यात. :- डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
February 20, 2024
in मुंबई
0
नवीन नियमाप्रमाणे खाजगी शिकवणी कायमच्या बंद कराव्यात. :- डॉ. राजन माकणीकर

नवीन नियमाप्रमाणे खाजगी शिकवणी कायमच्या बंद कराव्यात. :- डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यात खाजगी शिकवणीचे स्तोम माजले असून केंद्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार वयाच्या 16 वर्षा पर्यंत च्या विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी कायमची बंद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राज्यातील सर्व शिकवणी केंद्र बंद करण्यात येण्याची मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

समाजभूषण पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी मोदी सरकारच्या खाजगी शिकवणी केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले असून तात्काळ महाराष्ट्रातील खासगी शिकवणी केंद्रे बंद व्हावीत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. दीपक केसरकर यांच्या कडे निवेदणाद्वारे केली आहे.

मुंबई सह महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी शिकवणी केंद्र अवाच्या सव्वा फीस पूर्ण रोकड स्वरूपात आकारत आहेत, यामुळे शिक्षणाचे पूर्णपणे बाजारीकरण झालेले आहे. रोख रकमेत फीस आकारली गेल्यामुळे शासनाचा कर सुद्धा ही शिकवणी केंद्र चोरत आहेत.

निवेदनात पुढे असं म्हटले आहे की, लवकरात लवकर मुंबई सह महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी शिकवणी बंद करण्यात याव्यात. जेणेकरून शाळेतील शिकवणीचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी वेळ मिळू शकेल. व विद्यार्थी कसरती करून निरोगी आरोग्य राखू शकतील.

मुंबई सह महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शिकवणी केंद्र विध्यार्थी वर्गास व त्यांच्या पालकांना चांगल्या गुणांनी पास होण्याचे आमीष दाखवून पालकांचे आर्थिक शोषन केले जातं आहे.
विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले तर उलट पालकांना दोष देऊन गृहपाठ करवून घेण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासात चांगली असणारे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, स्वतःच्या नावाचा उदोउदो करून पालकांना लुबाडण्याचे काम या खाजगी शिकवणी करत आल्या आहेत.

अभ्यासात कमी असणारा
एखादा विदयार्थी घेऊन त्याला मोठ्या गुणांकाने पास करूनं दाखवण्याचे फार कमी उदाहरण आहेत. अश्या विद्यार्थी वर ही शिकवणी केंद्रे संस्कार व शिक्षण देत नाहित. शिवाय नापास झाल्यास ही शिकवणी केंद्रे हाथ झटकून घेतात आम्ही तर शिकवतो विद्यार्थी शिकत नसेल तर आमचा काय दोष. पण प्रेवेश देतांना भलिमोठी फीस आकारतांना पालकांना मात्र मोठमोठ्या गोष्टी आस्वासित करतात.

त्यामुळे केंद्र सरकारने 16 वर्ष पर्यंतच्या सर्व खाजगी शिकवणी बंद करण्याचा कायदा बनवला असून तो महाराष्ट्र राज्यात लवकरात लवकर लागू करावा.
असेही डॉ. माकणीकर आपल्या मागणी निवेदनातं म्हटले आहे.

Views: 164
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शिरपूर तालुक्यातील ८ केंद्रा वर ४२०३ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा…कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सरमिसळ पद्धतीचा अवलंब

शिरपूर तालुक्यातील ८ केंद्रा वर ४२०३ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा…कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सरमिसळ पद्धतीचा अवलंब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)