• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पारंपारिक वाघ्ये व नृत्य होता आहेत कालबाह्य

माणगंगा by माणगंगा
March 10, 2024
in महाराष्ट्र
0
पारंपारिक वाघ्ये व नृत्य होता आहेत कालबाह्य

पारंपारिक वाघ्ये व नृत्य होता आहेत कालबाह्य

त-हाडी प्रतिनिधी

  • आधुनिक युगातही पारंपारिक वाद्याला मोठया प्रमाणात मागणी आसल्याचे दिसून येत आहे.लग्न समारंभ असो की ,कुठलाही समारंभ यासाठी आधुनिक युगातील नवनवीन वाद्य वाजवुन आनंद व्यक्त केला जातो यात बॅण्ड पथक ,बोंजो ,डी जे याचा वापर मोठया प्रमाणात होत आहे मात्र यंदाच्या लग्न सराईत पारपंरिक ,साबळ हे वाघ्यास बऱ्याच वर्षा तून लग्न समारंभामघ्ये दिसून आले .
      पुर्वीच्या काळी लग्न समारंभ , मिरवणूक ,किंवा कोणताही कार्यक्रम असलाकी त्यासाठी वाद्य म्हणजे साबळ हे असायचे. तया साबळ वाद्यच्या तलावर गावातील मासणे नाचत असे. आजही ग्रामीण भागातील पारंपरिक भवाडा उत्सव साजरा केला जातो त्यात सोग नाचविण्यासाठी साबळे हे वाद्य असते. .त्यात पूर्वी त्याच्या रितिरिवाजानुसार लग्नसोहळयात परंपरे– नुसार लोकनृत्य अथवा वाद्य वाजविले ज़ातअसे त्यामुळे गावागावात साबळे वाजवणारे मिळत असे.
    साबळ हा वाद्यासाठी चार माणसे असतात.त्यात दोन माणसे पिपाणी वाजतात.एक सुरकरी ( म्हणजे अखंड पिपाणी वाजने) वाजत असतो.एक साबळे वाज असतो पिपाणीवाले स्वरात गाणे वाजतात.आणि साबळेवाला  ठेकात वाजत असतो.आणि नाचणारी मंडळी  त्या गाण्यावर ठेका धरून नाचतात. एखाद्या लग्नामध्ये साबळे वाद्य असेल तर विशेष करून जुनी म्हातारी माणसे नाचताना दिसतात.          
       परंतु   आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जग झापाटयाने प्रगती झाल्याने,आत्याधुनिक संगीतसाधने  व गायक सिस्टिम बॉन्ड पार्टीला मोठया प्रमाणात मागणी आहे.या बॉन्ड पार्टीत अत्याआधुनिक म्युझिक सिस्टिमबरोबर ऑरगन,पँड ,ड्रम ,कॅसीओ ,ढोल ,आपढोल ,बँजो ,टाइमढाल ,खुळखुळा,झाज ,मोठमोठे,साउंड आदि साधनसामग्री असते.या साधनाच्या मदतीने गायक भावगीते ,लोकगिते,आरत्या ,मराठी लावणी ,आहिराणीगाणी ,देवदेवताची गाणे ,मराठी -हिंदी  गाणे ही सांगीत तालावर गायली जातात .आणि या गाण्याच्या तालावर बाल-तरुण-वृध्द बेधुंद होऊन नाचतात .

  •        बॉण्ड पथक किवा डी .जे जरी तरुण मंडळी नाचत असली तरी व्यस्कर मंडळीव काही हौशी मंडळी मात्र साबळ किवा पाँवरी याच्या ठेक्यावर आजही नाचताना  दिसून येतात .एकीकडे महागडी वाद्य लावून मुलामुलीचे विवाह लावले जात आहेत.यात हजारो रुपयांचा चुरडा होताना दिसत आहे.काही जण कर्ज काढून या सर्व गोष्टी करतात .परंतु कही लोक लोकांमध्ये लुप्त होत चललेली पारंपारिक पुरातन वाद्य लग्न समारंभात पारंपारिक वाद्याची  जनजागृती हो
Views: 198
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जनजागृती सेवा संस्थेचा तृतीय वर्धापनदिन उत्तम कार्य करणा-या संस्थांना”राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार”व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींना”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार”प्रदान करुन साजरा –

जनजागृती सेवा संस्थेचा तृतीय वर्धापनदिन उत्तम कार्य करणा-या संस्थांना"राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार"व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींना"राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार"प्रदान करुन साजरा -

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)