• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रेल्वेने प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल करणार-सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
April 3, 2024
in महाराष्ट्र
0
परभणीचा खरा जाणकार मीच- सखाराम बोबडे पडेगावकर

रेल्वेने प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल करणार-सखाराम बोबडे पडेगावकर

बुधवारी गंगाखेड ते परभणी असा रेल्वे प्रवास करत लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.

सात आठ वर्षापासून मतदार संघात बांधणी करत असलेले लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आचारसहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्जाच्या खर्चासाठी मतदारांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. याला मतदारसंघातून व राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मतदारांनी आपल्या कष्टाचा एक एक रुपया जमा करून मला दिलेला आहे.

या पैशाचा योग्य विनियोग करणे हे माझे काम आहे. उमेदवारी अर्ज भरताना कसलाही बडेजाव न करता मूळ गाव असलेल्या पडेगाव तालुका गंगाखेड येथुन बुधवारी सकाळी रेल्वे प्रवास करत परभणी येथे सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आज माझ्या गावचे रेल्वे स्टेशन चालू असते तर गावातूनच परभणीला रेल्वे प्रवास करता आला असता अशी खंत ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

खासदार झाल्यानंतर सर्वप्रथम आणि तीस वर्षापूर्वी बंद पडलेले गंगाखेड परळी लोहमार्गावरील पडेगाव (बनपिंपळा) हे रेल्वे स्टेशन सुरू करण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने पुढाकार घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम शेतकरी, कष्टकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.

संपर्क साठी 9511922000

Views: 172
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी !!

कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)