• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तापीमाथ्यावर गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीनेच

माणगंगा by माणगंगा
April 10, 2024
in महाराष्ट्र
0
तापीमाथ्यावर गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीनेच

तापीमाथ्यावर गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीनेच

त-हाडी/वार्ताहर :- शिरपूर तालुक्यातील तापीमाथ्यावर त-हाडी वरुळ भटाणे अभानपुर विखरण जवखेडा भामपुर ममाणे जळोद फत्तेपूर (फाॅ) परिसरात हिन्दू धर्मीयांमध्ये मोठे अनन्यसाधारण महत्त्व असणारा व साडेतीन मुहूर्तांपैकी एक आसा गुढीपाडवा हा सण मोठ्या पारंपरिक पद्धतीने व अगदी उत्साहात साजरा करण्यात आला.अगदी सकाळपासूनच यासणाची लोकांमध्ये लगबग दिसून येत होती.

अगदी सकाळी लवकरच स्नान आटपून लोक नव वस्त्र,कडूलिंबाचा डहाळा,पितळी अथवा तांब्याचे भांडे,साखरेचा व फुलाच्या हारासह वेळूच्या साह्याने गुढी उभारून तीची गोडधोड नैवेद्य दाखवून मोठ्या भक्तीभावाने पुजा करत होते.दारी उभारलेली गुढीही विजयाचे,समृद्धीचे प्रतिक मानले जाते.गुढीपाढव्यापासुनच खर्या अर्थाने राम जन्मोत्सवास सुरवात केली जाते.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने शिरपूर शहरासह ग्रामीण भागातही विविध मौल्यवान व नवीन वस्तू खरेदीसहच काहीजण नवीन व्यवसाय,नवीन उपक्रमासही प्रारंभ केला जात होता.

Views: 172
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शेळगावत वीज पडून बैलाचा मृत्यू, तात्काळ पंचनामाची सखाराम बोबडे पडेगावकर यांची सोनपेठ तहसीलदार यांच्या कडे मागणी

शेळगावत वीज पडून बैलाचा मृत्यू, तात्काळ पंचनामाची सखाराम बोबडे पडेगावकर यांची सोनपेठ तहसीलदार यांच्या कडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)