• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

लाडक्या बहिणीचे पैसे आले कि नाही पाहाण्यासाठी बॅकेत तुफान गर्दीअधिकार कर्मचारी त्रस्त

माणगंगा by माणगंगा
August 20, 2024
in Uncategorized
0
लाडक्या बहिणीचे पैसे आले कि नाही पाहाण्यासाठी बॅकेत तुफान गर्दीअधिकार कर्मचारी त्रस्त

लाडक्या बहिणीचे पैसे आले कि नाही पाहाण्यासाठी बॅकेत तुफान गर्दी
अधिकार कर्मचारी त्रस्त

त-हाडी ता.शिरपूर (वार्ताहर) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर काही महिलांच्या केवायसी किंवा आधार कार्ड बँक खात्याचे लिंक नसल्याने अनेक महिलांना बँकेच्या चकरा माराव्या लागत आहे. आज विखरणसह परिसरातील महिला वर्ग विखरण तील सेतू केंद्रावर व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे विखरण आज यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून कही खुशी कही गम अशी परिस्थिती घराघरांमध्ये निर्माण झाली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत हजारो महिलांनी अर्ज ऑनलाईन भरले आहेत. त्यात अनेक महिलांच्या खात्यावर दरमहा पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यात बऱ्याच महिलांच्या खात्यातील केवायसी व आधार खात्याशी आधार लिंक नसल्याकारणाने अनेक महिलांचे फॉर्म त्रुटीमध्ये आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे विखरणसह त-हाडी वरुळ ,परिसरातील सेतू केंद्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व इतर बँकेच्या शाखांवर केवायसी व बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली बघण्यास मिळत आहे.


विखरणतील त-हाडी वरुळ,सेतू केंद्र व बँकेत मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाल्यामुळे बँक कर्मचारी व ग्राहकांमध्ये तू तू म्या-म्या देखील होत आहे तर एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे महिलांचे देखील गैरसोय व त्यांना दिसून येत आहे तसेच विखरणतील वरुळ भटाणे त-हाडी सर्वच सेतू केंद्र ओर फ्लो झाले असून या ठिकाणी देखील केवायसी व आधार लिंक साठी गर्दी होत आहे. यामुळे शासनाने आधार कार्ड लिंक व केवायसी मध्ये सवलत दिल्यास महिलांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे.


खात्यावर पैसे न आल्याने अनेक महिलांच्या घरात कटकटी :- मुख्यमंत्री

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर दरमहा पंधराशे प्रमाणे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ह्या महिला आनंद साजरा करीत आहे. तर दुसरीकडे ज्या महिलांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नाही. त्या महिलांच्या घरात कट-कटी सुरू झाल्या असून महिला वर्ग पुरुषांच्या मागे लागू आमचे पैसे का आले नाही. याचा तपास करण्यासाठी पुरुषांना बँकेच्या चकरा मारावा लागत आहे. काही पुरुष वर्गांना तर घरात जेवण देखील मिळत नाही व काही तर रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत बाहेरच चकरा मरत असल्याचे पुरुषांनी सांगितले आहे.

    *हॅलो आमचे पैसे का आले नाही* :-    

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत फॉर्म भरण्याचे काम अंगणवाडी सेविका व सेतू केंद्रांनी केले असल्याने ज्या महिलांचे पैसे खात्यावर जमा झाले नाही. त्या महिलांचे सकाळपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत अंगणवाडी सेविका व सेतू केंद्र वाल्यांना फोन करून आमचे पैसे का आले नाही. असे विचारणा करीत असल्याने अंगणवाडी सेविका व सेतू केंद्र संचालक कंटाळून गेले आहेत. यामुळे शासनाने यावर उपाययोजना करून महिलांच्या समस्या सोडवण्याची मागणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केली आहे.

*बँक व शासनाच्या नियमानुसार केवायसी व बँक खाते व आधार लिंक नसल्यास बँक खात्यात पैसे जमा होणार नाही.:-


मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांचे बँक खाते ला केवायसी व आधार लिंक असणे गरजेचे आहे त्याशिवाय खात्यावर पैसे जमा होण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे तरी त्या महिलांनी आधार लिंक व केवायसी करून शासनाला सहकार्य करावे असे सांगण्यात येत आहे. पण ह्यात मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाची धावपळ व त्यांना दिसून येत आहे इतर महिलांच्या खात्यावर पैसे आले व आपल्या खात्यावर पैसे आले नाही म्हणून महिला वर्ग त्रस्त झाले आहेत.

Views: 145
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
“कल्याणकारी मजूर बांधकाम योजनेत धन दांडग्यांचाही भरणा.”‘पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी नोंदणीकडे वाढला कल.'”खरे लाभार्थी बांधकामावर तर बोगस मजूर लाभार्थी.”

"कल्याणकारी मजूर बांधकाम योजनेत धन दांडग्यांचाही भरणा."'पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी नोंदणीकडे वाढला कल.'"खरे लाभार्थी बांधकामावर तर बोगस मजूर लाभार्थी."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)