• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

त-हाडी ग्रामपंचायतच्या वतीने भररस्तावरील केरकचर्‍याच्या दुर्गधीने येणार्‍याचे स्वागत

माणगंगा by माणगंगा
August 23, 2024
in Uncategorized
0
त-हाडी ग्रामपंचायतच्या वतीने भररस्तावरील केरकचर्‍याच्या दुर्गधीने येणार्‍याचे स्वागत

त-हाडी ग्रामपंचायतच्या वतीने भररस्तावरील केरकचर्‍याच्या दुर्गधीने येणार्‍याचे स्वागत

शिरपूर शाहदा ये जा करणार्‍या नागरिकासह आदिवासी बांधवाचे आरोग्य धोक्यात

त-हाडी ता,२२ आँगस्ट…केरकचरा भररस्तावर टाकल्याने पावसानी ओलाचिंब झालेला कचरातून दुर्गधी पसरल्याने त-हाडी ग्रामपंचायतच्या वतीने त-हाडी गावात येणार्‍याचे दुर्गधीने स्वागत होत असून त-हाडी ग्रामपंचायत प्रवाश्यासह आदिवासी व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचे चिञ निर्माण झाले आहे,
त-हाडी गावातील ओला, सुका घनकचरा शिरपूर शाहदा रोडला लागून असलेल्या पानात नाला मध्ये साठवणूक केला जात आहे,पावसात केरकचरा ओलाचिंब झाल्याने कचर्‍यातून मोठया प्रमाणात दुर्गधी पसरलेली आहे,
शिरपूर शाहदा रोडच्या डाव्या बाजूला आदिवासी असून आदिवासी बांधव आपल्या कूंटूबियासह राहत आहे,
शिरपूर शहादा रोड लागत असणार्‍या जागेवर

गावातील ओला व सुका कचरा ग्रामपंचायत कर्मचारी तीन चाकी वाहनात टाकून पानड नालाच्या जागेवर आणून टाकतात.यांच ठिकाणी केरकचरा पेटविण्यात येत असलेल्या ओला व सूखा कचरार्‍याचा धूर राञदिवस रोडने परसरत राहतो हाच धूर परिसरात धूर पसरतो, शिरपूर शहादा रोडने जाणार्‍या दूचाकीसह चार चाकी वाहनधारकांना धुरामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, भल्या पहाटे शिरपूर शहादा रोडने नागरिक मार्निग वॉकला जातात यामूळे नागरिकांना नाक दाबून श्वास रोखून रस्ता पार करावा लागतो,आतातर पावसाळ्यामूळे केरकचा ओलाचिंब झाल्याने फारच मोठया प्रमाणात दुर्गधी पसरलेली राहत असुन शिरपूर शहादा रोडने ये जा करणार्‍या दूचाकी चार चाकी वाहन धारक व प्रवाशी नागरिकांना तसेच पहाटे मार्नीग वाॅकला शेतात जाणार्‍या नागरिकांना नाक दाबून जाण्याची वेळ आली आहे यामूळे त-हाडी ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळखेळत असल्याची ओरत सुरु झाली असून केरकचर्‍याच्या दुर्गधीमूळे नागरिकांचे आरोग्य बिघडल्याने जीव गेला तर यांची जवाबदारी ग्रामपंचायत घेणार का असा प्रश्न उपस्थीतीत होत आहे

(कोट ) पानड नालाच्या तात्काळ केरकचराची दूसरीकडे व्यवस्था करावी…..

शिरपूर शहादा लागत गावातील केरकचर्‍याची साठवणूक केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यामूळे प्रशासक म्हणून ग्रामपंचायत मनमानी कारभार सुरु झाला आहे, ग्रामपंचायत तात्काळ हा केरकचरा दूसरीकडे साठवणूक करावी…. अशोक सोनवणे (माजी उपसरपंच त-हाडी ग्रामपंचायत )

(कोट ) त-हाडी ग्रामपंचायतचे दूर्लेक्ष….
शिरपूर शहादा रोड लगत गावातील गोळा केलेला केरकचराची साठवणूक केल्या जात आहे व पावसामुळे केरकचरा ओला झाल्याने दूर्गधी पसरत आहे. सदर जवळच माध्यमिक विद्यालय असून देशाच्या भविष्याचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. यामूळे दूर्लेक्षित धोरण असणार्‍या ग्रामपंचायतने नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेवून साठवणूक केलेला केर कचरा त्वरीत उचलून घ्यावा…

भुषण बागुल (सामाजिक कार्यकर्ते त-हाडी)

(कोट ) त-हाडी ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये….

पावसाळ्यात डेंगू मलेरिया आतिसार सारखा आजार झपाटयानी पसरतो,यामूळे शिरपूर शहादा रोड लागत साठवणूक केलेला केरकचर्‍याची दुर्गधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक ठरत असल्याने त-हाडी ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार सूरु केला आहे, तात्काळ ग्रामपंचायत हा रोडलागत साठवणूक केलेल्या केरकचर्‍याची विल्हेवाट गावाबाहेर सुरक्षित ठीकाणी करावी…. (संजय पारधी माजी ग्रामपंचायत सदस्य त-हाडी)

Views: 141
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव शालेय समिती स्थापन

बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव शालेय समिती स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)